Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस १२ तासात खडक तपास पथकाकडून अटक, मुख्य व साथीदार आरोपीकडून एकून ३ पोस्टल व २ जिवंत राउंड जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 6, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस १२ तासात खडक तपास पथकाकडून अटक, मुख्य व साथीदार आरोपीकडून एकून ३ पोस्टल व २ जिवंत राउंड जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

खडक पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- खडक पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपडे पेठ परिसरात दिनांक ३०/१०/२०२३ रोजी रात्री उशीरा एका इसमाचा बंदुकीतून गोळी झाडून खून झाल्याची घटना घडली होती.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३०/१०/२०२३ रोजी रात्री ०२.०० वाजे सुमारास २०१श्रीकृष्ण हाईट्स, दुसरा मजला, श्रीमंत सुवर्णभारत मित्र मंडळजवळ, घोरपडीपेट, पुणे शहर येथे फिर्यादी हे त्यांचे राहते घरी झोपले असताना घराच्या दरवाज्यावर चार-पाच वेळा टकटक वाजवल्यामुळे फिर्यादी झोपेतुन जागे झाले. फिर्यादींनी घराचा दरवाजा उघडला असता दरवाज्याबाहेर एक माणूस उभा होता. त्या माणसाने फिर्यादीला विचारले “तेरा भाई किधर है,” त्यावरती फिर्यादीने त्यास “अंदर बैठा है” असे उत्तर दिले. त्यानंतर त्या माणसाने फिर्यादीला “उसको बुला” असे म्हणल्यामुळे फिर्यादीने किचनमध्ये जाबुन खुर्चीवर हेडफोन लावुन बसलेल्या त्याचा चुलत भाऊ अनिल यांना “बाहर कोई आपको बुला रहा है” असे सांगितले त्यावेळी फिर्यादीन किचनमध्ये पाणी पियुन दरवाज्याकडे पाहिले तेव्हा त्याचा चुलत भाऊ अनिल दरवाज्यात पाठमोरा उभा राहून समोरच्या त्या माणसाबरोबर बोलत होता. समोरच्या माणसाने फियांदीच्या चुलत भाऊ अनिल काहीतरी विचारले असता अनिल यांनी त्यास मान हालवुन नकार दिला. त्याचवेळी अचानक समोरच्या त्या माणसाने बंदुक फिर्यादीचे चुलत भाऊ अनिल यांच्या कपाळावर लावली आणि गोळी झाडुन खुन केला आणि फिर्यादीचे राहले इमारतीबाहेर श्रीमत सुवर्ण भारत मित्र मंडळ जवळ थांबलेल्या त्याच्या साथीदारासह दु व्हीलरवर गडबडीने निघुन गेला. म्हणुन त्या अनोळखी दोन इसमांविरुध्द फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि. क्र. ३६९/ २०२३ भा.द.वि कलम ३०२,३४ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), मपोअधि कलम सुन चाई ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद असुन श्री. संपतराव राउत, पोलीस निरिक्षक (गुन्हे) हे तपास करीत आहेत. गुन्हयातील इतर तिन आरोपींना गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले होते परंतु गुन्हयातील मुख्य आरोपी खुन करुन फरार होता

गुन्हयामध्ये मख्य आरोपी नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा हा फरार असल्याने त्यास पकडणेकामी श्री. सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन व श्री. संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी तपास पथकाचे अधिकारी श्री. राकेश जाधव, सहा. पोलीस निरीक्षक व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आरोपी नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा याचा शोध चालू असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम व पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना नमुद गुन्हयातील बंदुकीतून गोळी झाडलेला मुख्य आरोपी गुन्हेगार नवनाथ लोधा ऊर्फ नव्या हा आहे व तो खेड शिवापुर येथे थांबुन आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर त्यांनी सदरची बातमी तपास पथक अधिकारी श्री राकेश जाधव यांना सांगितली. सदरची बातमी त्यांनी वरिष्ठांना सांगितले असता श्री. सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संपत राऊत यांनी त्यास तात्काळ ताब्यात घेण्याचाचत आदेश दिल्याने राकेश जाधव, सहायक पोलीस निरिक्षक यांनी पथकासह खाजगी वाहनाने बातमीच्या ठिकाणी खेड शिवापुर याठिकाणी जाउन मुख्य आरोपी नवनाथ सुरेश लोधा, वय ३७ वर्षे, रा. ८९ घोरपडे पेठ, कृष्णा हाईटस, तिसरा मजला, पुणे याच्या मुसक्या आवळल्या. ल्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत तपास केला असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा यास गुन्हयामध्ये दिनांक ३०/१०/२०२३ रोजी २१.३० वा. अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचं तपासादरम्यान त्याचेकडून गुन्हयात वापरलेले १ गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. तसेच गुन्हयातील त्याचा साथीदार आरोपी नामे गणेश उल्हासराव शिंदे याचेकडून तपासा दरम्यान दोन (२) गावठी पिस्टल व दोन (२) जिवंत राउंड जप्त करण्यात आले असुन अधिक तपास चालू आहे.’मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नव्या सुरेश लोधा याचविरुध्द यापुर्वी खडक, मुख्या दत्तवाडी पालीस ठाणेस दुखापत, घातक शरव जवळ बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाई माननीय श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक सॉ, पोलीस सह. आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री संदिपसिंह गील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्री. अशोक धुमाळ, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांच मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री. सुनिल माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपत राउत पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राकेश जाधव सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक श्री अजीज वेग, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, संदिप तळेकर, सागर घाडगे, लखन डावरे, आशीष चव्हाण, मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार पाबळे, प्रमोद भोसले, रफिक नदाफ, महिला पोलीस अंमलदार राणी जाधव यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत हिंगणघाटच्या रुग्णमित्र गजू कुबडे यांचा सत्कार

Next Post

What Can I Do to Create an Asian Woman Feel Loved?

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

What Can I Do to Create an Asian Woman Feel Loved?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In