Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट येथील दगडाने ठेचून जीव घेणाऱ्या 4 ही आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे शाखा व हिंगणघाट डी.बी पथकाची संयुक्त कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 6, 2023
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथील दगडाने ठेचून जीव घेणाऱ्या 4 ही आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे शाखा व हिंगणघाट डी.बी पथकाची संयुक्त कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनाक 04 नोव्हेंबर रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान शहरातील शास्त्री परिसरात जुन्या वादातून एका कुख्यात गुंड्याची गंगा माता मंदिर रोडवर गजू खंगार उर्फ गाज्या हांडी याला 4 आरोपीने शस्त्राने व दगडाने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली होती.

यावेळी मुतक याचा भाऊ राजेश खगार यांचे तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे हत्येचा गुन्हा नोंद करून अवध्या 17 तासा मध्ये स्थानिक गून्हे शाखेचे पीएसआय राम खोत व अमलदार व हिंगणघाट पोलीस स्टेशनचे डी.बी. पथकांचे पोहावा सुमेध आगलावे यांनी संयुक्त कारवाई करून आरोपी 1. प्रशांत उर्फ गोलू राऊत यवतमाळ येथील तळेगाव गावातून ताब्यात घेण्यात आहे 2. बंटी उर्फ लाल्या खडसे. 3. मयूर कोरम यांना शास्त्री वॉर्ड हिंगणघाट व येथील पडील घरातून ताब्यात घेण्यात आले. व आरोपी क्र 4. सचिन छत्रीया यांना परिक भवण समोरून ताब्यांत घेन्यात आले. गुन्हातील चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही संपूर्ण कारवाई वर्धा पोलिस अधिक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील
तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम, सुमित आगलावे, प्रशांत भाईमारे, अझहर खान, राहुल साठे, आशिष नेवारे, अमोल तिजारे, सेनिक प्रशांत वाघ व स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पीएसआय राम खोत, सचिन इगोले, प्रमोद पिसे, रामकिशन इपर, अरविंद इगोळे, अकित जीभे यांनी केली.

Previous Post

हिंगणघाट, समुद्र्पुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची सरशी, आ. कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात विजयाचा जल्लोष.

Next Post

बल्लारपूर: हाणामारीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर: हाणामारीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं दुर्दैवी मृत्यू.

बल्लारपूर: हाणामारीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In