Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून युवक व युवतींनी करियर घडवावे: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 16, 2023
in क्रीडा, गडचिरोली
0 0
0
क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून युवक व युवतींनी करियर घडवावे: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आलापल्ली येतील क्रीडा संकुलात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्ते भव्य बॅटमिंटन स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येतील क्रीडा संकुलात युनिक बॅटमिंटन क्रीडा प्रबोधिनी आलापल्ली तथा जिल्हा क्रीडा भारती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बॅटमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.

यावेळी भव्य बॅटमिंटन स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी स्पर्धकांना संबोधित करताना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते,परिश्रम घ्यावे लागते तेव्हा आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकतो, आज प्रत्येक क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी स्पर्धा करावी लागते म्हणून आपण क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून करियर घडवावे, आपली प्रगती करावी आणि आपलं भविष्य बनवावे असे मत यावेळी युवक-युवतींना संबोधित करताना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

यावेळी भव्य बॅटमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व पुरुष-महिला दुहेरी आणि एकेरी कनिष्ठ मुले ह्या स्पर्धा खेळण्यात आल्या. प्रत्येकी प्रथम पुरस्कार आणि द्वितीय पुरस्कार माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम आणि अवधेशराव बाबा आत्राम यांच्या कडून देण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भव्य बॅटमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम. खोब्रागडे सर, प्रमुख पाहुणे म्हणून अवधेशराव बाबा, डॉ.साई चिमरालवार, प्रवीण बुरान, सुभाष शेंडे, संतोष जुनघरे, कु. शालू केशनवार, पूजा आत्राम, काजल मडावी, प्रियांका देवकर, कन्या मिरलवार हे उपस्थित होते.

Previous Post

वानवडी पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! फायरींग करुन फरार दहशतखोरांना केले जेरबंद,

Next Post

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीची दखल, सर्वोपचार रुग्णालय ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करीता मोफत रुग्णवाहिका सुरू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीची दखल, सर्वोपचार रुग्णालय ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करीता मोफत रुग्णवाहिका सुरू.

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीची दखल, सर्वोपचार रुग्णालय ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करीता मोफत रुग्णवाहिका सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In