Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भोसरी येथिल मोबाईल शॉपी घरफोडी चा गुन्हा दरोडा विरोधी पथकाकडुन उघड, दोन आरोपी अटक व ११,६८,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 17, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भोसरी येथिल मोबाईल शॉपी घरफोडी चा गुन्हा दरोडा विरोधी पथकाकडुन उघड, दोन आरोपी अटक व ११,६८,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

दरोडा विरोधी पथक, पिपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २९/०९/२०२३ रोजी क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपी, संविधान चौक, नाशिक पुणे हायवे, भोसरी, पुणे येथे अज्ञात आरोपी यांनी मोबाईल शॉपीचे टेरेसवरील स्लॅबचे बाजूला बसवलेला बार कशाचेतरी सहायाने कट करून त्यावाटे आत प्रवेश करून घरफोडी चोरी करून १५.१८.९६२ रु किंमतीचे अॅप्पल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे एकूण २७ महागडे मोबाईल फोन हे चोरून नेले होते. त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७७१ /२०२३, भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोलीस शिपाई ब.नं. २६७३ सुमित देवकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुशंगाने सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषन करुन सदर गुन्हा करणारे आरोपी हे कुर्ला मुंबई परिसरातील असल्याचे निष्पन्न केले. त्याअनुशंगाने दरोडा विरोधीतील पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, सहायक पोलीस उप-निरीक्षक महेश खाडे, पोलीस हवालदार १०७२ नितीन लोखंडे, पोलीस हवालदार १०६२ गणेश हिंगे, पोलीस नाईक १७२२ गणेश कोकणे व पोलीस शिपाई ब.नं. २६७३ सुमित देवकर यांच्या पथकाने सलग दोन दिवस कुर्ला, मुंबई व अंबरनाथ, ठाणे या परिसरात शिताफिने तपास करुन आरोपी नामे १ कामील हुसेन अन्सारी वय ३३ रा. रुम नं ३२ शास्त्रीनगर प्लॉट नं १ निअर बांदा बस टेपो बेस्ट, मुंबई ५० व २. फिरोज नईम खान वय ३३ वर्षे, रा. आंळदी रोड, आळदी फाटा चाकण पुणे… यांना ताब्यात घेवून अटक करुन तपास केला असता. आरोपी क्र २ याने आरोपी क्रं १ याचे सांगणेवरून सदरचा गुन्हा केला. असल्याचे व सदर गुन्हा केल्यानंतर आरोपी के १ याने सदर गुन्हयातील मोबाईल फोन हे विक्री करीता स्वतः कडे ठेवल्याचे निष्पन्न झाले. आरोपी क्रं १ कामिल हुसेन अन्सारी याचे कुर्ला मुंबई परिसरात मोबाईल विक्री व रिपेअरींग चे दुकान असुन सदर आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेल्या महागड्या मोबाईल फोन पैकी ११,६८,२७० रुपये किमतीचे २५ मोबाईल फोन आतापर्यंत जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी हे करीत आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री. विनयकुमार चौबे साो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सोा, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा श्री वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड, मा श्री बाळासाहेब कोपनर सो, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १,, पिं चि.. यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अबरिष देशमुख पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खाडे, नितीन लोखंडे, सुमित देवकर, प्रविण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, पो हवा माळी, व पोशि हुलगे यांनी केली आहे.

Previous Post

नागपूर जिल्हात वीज प्रवाहित तारेच्या कुंपणाला चिकटून आजोबा – नातवाचा दुर्दैवी मृत्यू.

Next Post

हिंगणघाट येथे आंतरराज्यातील चोरी करणारी टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट येथे आंतरराज्यातील चोरी करणारी टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

हिंगणघाट येथे आंतरराज्यातील चोरी करणारी टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In