Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर बदनामीकारक चॅट पसरवल्या प्रकरणी हिंगणघाट येथील प्रसिद्ध वकीलावर गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 17, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर बदनामीकारक चॅट पसरवल्या प्रकरणी हिंगणघाट येथील प्रसिद्ध वकीलावर गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील एक प्रसिद्ध वकिलावर सोशल मीडियावर साईड असलेल्या व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर बदनामीकारक चॅट पसरवल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सोमवार 13 नोव्हेंबर रोजी हिंगणघाट येथील वकील इब्राहिम बख्श यांनी तक्रारदार मोहम्मद रफिक यांच्या नावाने त्रासदायक आणि बदनामीकारक चॅट अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि फेसबुकवर व्हायरल केले, त्यामुळे अनेक जवळच्या लोकांनी मोहम्मद रफिक याना अत्यंत घाणेरडे पोस्ट सोशल मीडियावर ॲड. इब्राहिम बक्ष यांनी वायरल केल्याची माहिती दिली आणि स्क्रीन शॉट्स त्यांना पाठवले, त्यामुळे मोहम्मद रफिक यांनी सदर घटनाची तक्रार हिंगणघाट पोलिस स्टेशनला येथे दाखल केली.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून ॲड. इब्राहिम बख्श यांच्यावर पोलिश स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 1381/ 2023 पेन 294/501 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार विवेक बनसोड हे करीत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

समाज कल्याण विभागाच्या सरकारी वसतिगृहातील हजारो विद्यार्थी मागील तीन दिवसांपासून उपाशी.

Next Post

छतीसगड येथून रस्ते भटकून सिरोंचात आलेल्या मुलाची मूलकला फाऊंडेशनच्या सहकार्याने घडविली कुटुंबियांची भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
छतीसगड येथून रस्ते भटकून सिरोंचात आलेल्या मुलाची मूलकला फाऊंडेशनच्या सहकार्याने घडविली कुटुंबियांची भेट.

छतीसगड येथून रस्ते भटकून सिरोंचात आलेल्या मुलाची मूलकला फाऊंडेशनच्या सहकार्याने घडविली कुटुंबियांची भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In