Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर: पोलीस बनला चोर, चक्क पोलीस कर्मचारी करत होता घरफोड्या करून चोरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 20, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: पोलीस बनला चोर, चक्क पोलीस कर्मचारी करत होता घरफोड्या करून चोरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. चंद्रपूर पोलिस दलात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने चक्क घरफोड्या करून चोरी करण्याचा आरोपाखाली नरेश डाहुले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारीच घरफोडीचा आरोपी निघाला आहे. चंद्रपूर पोलीस दलात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. रामनगर पोलिस स्टेशन येथील पथकाने आरोपी पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक केली आहे.

चंद्रपूर शहरातील सहकारनगर भागात काही दिवसांपूर्वी 4 हजारांची तर सप्टेंबर महिन्यात शहरातल्याच उपगनलावार लेआऊट मध्ये 80 हजारांची घरफोडी झाली होती. रामनगर पोलिसांच्या तपासात या दोन्ही घरफोडया नरेश डाहूलेने केल्याचं निष्पन्न झाले.

चंद्रपूर पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चोर नरेश डाहुले याला ऑनलाइन शेयर ट्रेडिंगच्या सवयीमुळे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर 22 लाखांचं कर्ज झालं होतं. त्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. नरेश डाहुलेच्या अटकेमुळे चंद्रपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous Post

15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान विकसित भारत केंद्राच्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देणार

Next Post

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १७८ व्या दिवशी हातात हात घेऊन आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १७८ व्या दिवशी हातात हात घेऊन आंदोलन.

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १७८ व्या दिवशी हातात हात घेऊन आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In