Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट तर्फे मतिमंद विद्यार्थ्यांसोबत केली दिवाळी साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट तर्फे मतिमंद विद्यार्थ्यांसोबत केली दिवाळी साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकबधिर मुली मुलांचे शाळेत मतिमंद विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई, फराळ, चॉकलेटचे वाटप करण्यात आले . यावेळी या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरी केलेली दिवाळी ही खऱ्या अर्थाने आज आम्ही दिवाळी साजरी केल्याचे समाधान व आनंद होत आहे. असे मनोगत नारायण परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला महेश दीक्षित, लक्ष्मणराव दहके, बंडु घिये, रामदास खडगी , अरुण पंडित, सुभाष लालवानी, एड. विशाल खींवसर, प्रा. किरण वैद्य, डॉ. शरद मद्दलवार, पराग मुडे, विपिन खींवसरा, मनोज सिंघवी, सुभाष शेंडे, सुनील अलोनी, देवेंद्र मुंधडा, सुभाष कटारिया, उदय शेंडे, दुर्गा प्रसाद यादव सर , नेताजी लजूरकर, लक्ष्मीकांत मेडे, संजय मनमोड़े, रूपचंद हेमनानी, चंद्रकांत रोहणकर, अनिकेत मोटवानी, अमोल भूतड़ा , शुभम कोचर, महेश खडसे, विक्की थदानी, वीरश्री मुड़े, किरण अग्रवाल, अनुराधा मोटवानी, भाग्यश्री खियानी, शुभांगीताई वैद्य, ज्योतिताई धार्मिक, प्रा. डॉ. उषाताई शाजापुरकर, प्रा. लतिका बेलेकर मैडम, कंचन खींवसरा, प्रतिभा सिंघवी, भाग्यश्री सिंघवी, बबीता जोशी, डॉ. अनुष्का मुंडे, नेहा मोटवानी, तनीषा डुब्बानी, युक्ता मोटवानी, वैष्णवी मानकर, श्वेता आहूजा, छबी मोटवानी, सेजल सिंघवी तसेच नारायण सेवा मित्र परिवार चे सर्व सदस्य उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

सोमनपल्ली गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरु असलेल्या बांधकामाच्या रस्त्याची चौकशी करा: सागर मूलकला

Next Post

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘जय माता दुर्गा क्रिकेट क्लब गीताली’ द्वारे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘जय माता दुर्गा क्रिकेट क्लब गीताली’ द्वारे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने 'जय माता दुर्गा क्रिकेट क्लब गीताली' द्वारे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In