Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भाजपा ही पार्टी देशहित प्रथम मग पक्ष, कार्यकर्ता मग नेता हा विचारसरणीचा: माजी खा. सुरेश वाघमारे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भाजपा ही पार्टी देशहित प्रथम मग पक्ष, कार्यकर्ता मग नेता हा विचारसरणीचा: माजी खा. सुरेश वाघमारे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भाजपाचे स्नेहमिलन कार्यक्रम हिंगणघाट शहरातील महावीर भवन येथे संपन्न.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय जनता पार्टीचे वतीने स्थानिक महावीर भवन येथे आज बुधवारला रात्री ७:३० वाजता दिपावली कार्यकर्ता स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता यावेळी भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे बोलतांना म्हणाले की भाजपाची विचारसरणी ही पंडित दिनदयालजी उपाध्याय यांनी ठरवून दिली त्यामध्ये प्रथम देशहित, मग पार्टी, पक्षनिष्ठा कार्यकर्ता त्यानंतर नेता हीच भाजपाची कार्यकरण्याची पध्दती असून यामुळेच आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देश-विदेशात भारत देशाला बलशाली, महाशक्ति म्हणून ख्याति प्राप्त होत असतांना दिसत आहे हे उगाच नव्हे, कारण पक्षनिष्ठा व देशहित जपणारे कार्यकर्ता हा मुख्य केन्द्र बिंदू असल्याने नेते येतील जातील आमदार, खासदार, सरपंच, नगरसेवक, जनप्रतिनिधि होतील पण कार्यकर्ता हा मात्र महत्वपूर्ण यातील दूवा असतो असे मत सुरेश वाघमारे यांनी मांडले.


या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष प्रेम बसतांनी यांनी भाजपाचे जूने कार्यकर्ते, संघ परिवारातील जूने निष्ठावान स्वयंसेवक यांचा समन्वय साधत हा कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आला असून यासाठी आमदार समीर कुणावार यांनाही निमंत्रित करण्यात आले होते पण ते जाणून उपस्थित राहले नाही त्यांच्या न येण्याचे रहस्य न समजण्या पलिकडचे असून आमदार, नेता हा पार्टीपेक्षा मोठा नसतो असे म्हणत प्रास्ताविकातून बसतांनी यांनी पक्ष नेतृत्वकारी आमदार नेते यांचे कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करीत हिंदुत्व हा अजेंडा आपला असून त्यापासून फारकत घेऊ नये असे सांगत आमदार यांनी जुने नवीन कार्यकर्ता यांचा समन्वय साधून कार्य करावे असे प्रतिपादन केले.

या स्नेहमिलन प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते माजी खा. सुरेश वाघमारे, रमेश धारकर, भुपेंद्र शहाणे, वसंत आंबटकर, रमेश टपाले, सुभाष कुंटेवार, प्रेम बसतांनी, छाया सातपुते, माया उमाटे, शारदा पटेल, आशिष पर्बत, आदीसह प्रमुख मान्यवर मंचावर उपस्थित तसेच उपरोक्त दिनेश वर्मा, अनिल गहेरवार, द्यानेश्वर भागवते, समस्त भाजपा नगर सेवक,नगर सेविका, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय माडे यांनी केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348 / 9766445348

Previous Post

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ दमदार कामगिरी ! वाहन चोरी करणाऱ्यास केले जेरबंद…

Next Post

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वर्धा जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शनाचे उद्घाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वर्धा जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शनाचे उद्घाटन.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वर्धा जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शनाचे उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In