Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुलीवर बलात्कार केल्या नंतर कुऱ्हाडीने वार तिची हत्या, पोलिसांनी आरोपीचे चालवल्या गोळ्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 24, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
मुलीवर बलात्कार केल्या नंतर कुऱ्हाडीने वार तिची हत्या, पोलिसांनी आरोपीचे चालवल्या गोळ्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तर प्रदेश:- राज्यातील कौशंबी जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे येथे एका मुलीवर बलात्कार केल्या नंतर तिची हत्या करण्यात आली. ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर राज्यात महिला किती सुरक्षित आहे याची पुन्हा पचिती आली.

अंधाराचा फायदा उचलत आरोपी घटनास्थळा वरुन पळून जात असताना आरोपीं व पोलिसांन मध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान गोळी लागल्याने आरोपी जखमी झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे तर इतर आरोपी अंधाराचा फायदा उचलत घटनास्थळावरुन पळून गेले. पोलीस त्यांना अटक करण्यासाठी जागोजागी शोध घेत आहे. पोलिसांना जखमी आरोपीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

काय आहे हे प्रकरण
पीडित मुलगी बलात्काराची तक्रार मागे घेत तडजोड करण्यास नकार देत असल्याने आरोपीने आपल्या भावासह मिळून तिची हत्या केली होती. महत्त्वाचं म्हणजे, आरोपी 15 दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता. यानंतर तो सतत पीडितेच्या कुटुंबावर तडजोड करण्यासाठी दबाव टाकत होता. मुलीने नकार दिल्यानंतर त्याने शिव्या घालत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पीडित मुलगी आपल्या वहिनीसह पोलीस ठाण्यातून परत येत असताना आरोपी पवन आणि त्याचा भाऊ अशोक आणि इतर सहकाऱ्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. यानंतर त्यांनी पीडितेवर तिच्या वहिनीसमोर कुऱ्हाडीने वार केले होते. यावेळी गावकरी फक्त उभे राहून पाहत होते. हत्येनंतर आरोपी घराला टाळं लावून फरार झाले होते.

आरोपीवर 25 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. पोलिसांनी चकमकीनंतर 48 तासांत मुख्य आरोपीला अटक केली. हत्येत सहभागी तीन आरोपी सध्या फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महेवाघाट पोलीस ठाणे क्षेत्राच्या रामनगर यमुना कछार येथे ही चकमक झाली.

पोलिसांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाली होती की, सोमवारी 20 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करणारे आरोपी रामनगरच्या कछार परिसरात लपले असून नदी पार करत मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी महेघावाट पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ सोबत घेत कछार परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. यावेळी पोलीस आणि एसओजीने आरोपींना घेरलं. पोलिसांच्या जाळ्यात आपण अडकत असल्याचं लक्षात येताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर दिलं. यावेळी आरोपी अशोक निषाद याच्या दोन्ही पायांना गोळी लागली आणि गंभीर जखमी झाला. पोलिसांनी यावेळी तिचा सहकारी गुलाबचंदला अटक केली. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहे.

या बलात्काराच्या घटने प्रक्ररणी आरोपी तडजोड करण्यासाठी दबाव टाकत होते. जेव्हा पीडितेने तडजोड करण्यास नकार दिला तेव्हा अशोक, पवन, प्रभू आणि लोकचंद्र यांनी भरदिवसा तिला रस्त्यावर पकडलं. यावेळी त्यांनी कुऱ्हाडीने पीडितेच्या डोक्यावर तीन आणि मानेवर एक वार केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते. पीडितेच्या वहिनीने तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई सुरु करण्यात आली होती.

Previous Post

नराधम पतीने आपल्याच पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या बेडरुममध्ये कोब्रा विषारी साप सोडून केली निर्घृण हत्या.

Next Post

जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण असल्याने वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करण्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण असल्याने वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करण्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश.

जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण असल्याने वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करण्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In