Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

काळीज हेलावणारी घटना, अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्यांच्या श्वास नलिकेत फुगा अडकून दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 27, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
काळीज हेलावणारी घटना, अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्यांच्या श्वास नलिकेत फुगा अडकून दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबई जवळील पालघर येथून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्यांच्या श्वास नलिकेत फुगा (बल्लून) अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटनेने संपूर्ण पालघर मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पालघरमधील वाडा तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम भागातील आदिवासी भगतपाड्यात तीन वर्षांच्या चिमुकला हर्ष बुधर याच्या श्वास नलिकेत फुगा (बल्लून) अडकून मृत्यू झाला. या मुलाला वेळेवर रुग्णालयात पोहोचता न आल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. मृत्यू पूर्वी या मुलगा आपल्या घराबाहेर आपल्या मित्रांसोबत खेळत होता. असे अचानक मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अतिदुर्गम भागातील आदिवासी भगतपाड्यात तीन वर्षांच्या चिमुकला हर्ष बुधर संध्याकाळच्या सुमारास आपल्या मित्राबरोबर घरा बाहेर खेळत होता. मात्र अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे घरातले सगळे घाबरले. त्याला काय झालं ते विचारू लागले. तेव्हा, त्याने खेळत असताना फुगा गिळल्याने त्याची तब्येत बिघडली, अस त्याच्या एका मित्राने सांगितलं. हे ऐकताच घरात एकच गोंधळ माजला. त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने तेथे त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

वेळेवर उपचार होऊ न शकल्याने हर्ष बुधर याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यासंदर्भात अजून कोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच लहान मुलं खेळताना त्यांच्याकडे नीट लक्ष द्या, ते कोणतीही गोष्ट तोंडात टाकत नाहीत ना हे तपासा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Previous Post

नागपूर शहरातील अतिक्रमण झोपडपट्टी राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी.

Next Post

संविधान दिनानिमित्त गंगाई बहुउद्देशिय संस्था हिंगणघाटच्या वतीने मूलभूत अधिकाराचे तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संविधान दिनानिमित्त गंगाई बहुउद्देशिय संस्था हिंगणघाटच्या वतीने मूलभूत अधिकाराचे तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन.

संविधान दिनानिमित्त गंगाई बहुउद्देशिय संस्था हिंगणघाटच्या वतीने मूलभूत अधिकाराचे तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In