Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांचा हस्ते शुभारंभ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 1, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांचा हस्ते शुभारंभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- येथे दिनांक २९/११/२०२३ रोज बुधवारला नगरपंचायत कार्यालय एटापल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याचे शुभारंभ नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांचा हस्ते झाले.

सदर अभियाना अंतर्गत नवीन मतदान कार्ड,संजय गांधी निराधार योजना असे अनेक योजनेचे लाभ नगरपंचायत एटापल्ली तर्फे मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. याप्रसंगी राघव सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली, कविता रावलकर महिला व बालकल्याण सभापती नगरपंचायत एटापल्ली, निजान पेंदाम नगरसेवक न.पं.एटापल्ली, राहुल कुळमेथे नगरसेवक न.पं.एटापल्ली, जितेंद्र टिकले नगरसेवक न.पं.एटापल्ली, निर्मला कोंडबतुलवार नगरसेविका न.पं. एटापल्ली,बिरजू तिम्मा नगरसेवक न.पं. एटापल्ली, जाणोबाई गावडे नगरसेविका न.पं.एटापल्ली,नामदेव हिचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली, संपत पैडाकुलवार तसेच लाभार्थी उपस्तीत होते.

एटापल्ली नगरपंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सशक्तीकरण करणे ही मूलभूत व आवश्यक बाब आहे. महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहे. महिला सक्षमी करणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एकत्रितरित्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. तसेच “महिला सक्षमीकरण” प्रक्रिया लोकाभिमुख करून त्यास लोक सहभागाची जोड देण्याची देखील आवश्यकता आहे. त्यानुसार महिलांना संघटित करणे, त्यांना प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलांच्या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमल बजावणी गतिमान करणे, महिलांशी संबंधित योजना राबविणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने नगरपंचायत एटापल्ली मध्ये “मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान” राबविण्यास सुरुवात केलेले आहे: राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली

Previous Post

सचीन महाजन यांचे रस्त्यासाठी बजरंग बलीकडे साकडे, लोकप्रतिनीधीचे दूर्लक्ष घरकुल, सिमेंट रोड, स्ट्रीट लाईटसह स्मशानभूमी अभावी रस्त्यावर करावा लागतो अंत्यसंस्कार.

Next Post

वर्धा जिल्हात बाल विवाहाच्या घटनेने खळबळ, पोलिस व प्रशासकीय सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात यश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हात बाल विवाहाच्या घटनेने खळबळ, पोलिस व प्रशासकीय सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात यश.

वर्धा जिल्हात बाल विवाहाच्या घटनेने खळबळ, पोलिस व प्रशासकीय सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In