Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा सावनेर शिवसेना ठाकरे गटाची राज्य सरकारला मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 1, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा सावनेर शिवसेना ठाकरे गटाची राज्य सरकारला मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – 9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 1 डिसेंबर:- मागील आठवड्यात नागपुर जिल्हात विविध भागांत पडलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच भंबेरी उडाली आहे. या पावसाचा कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून भाजीपाल्यासह पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेल्या आहे.

नागपूर जिल्हातील सावनेर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतीतील पीक पाण्यात भिजून गेला आहे. त्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे सावनेर तालुक्यात उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पिके जमीनधोस्त झालेली आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या भागात तात्काळ मध्ये सर्वे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतिने राज्य सरकारला करण्यात आली आहे.

या आशियाचे निवेदन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख रामटेक विभाग नागपूर ग्रामीण नेते उत्तम कापसे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी संपतजी खलाटे सावनेर यांना देण्यात आलेले आहे.
याप्रसंगी कपिल पांडे, प्रफुल नारनवरे, सुनील धोटे, मनोज पोपटे, अमित पांडे, बेनीराम सूर्यवंशी, देवेंद्र बभुरे, राजबहादुर सिंग इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

वर्धा जिल्हात बाल विवाहाच्या घटनेने खळबळ, पोलिस व प्रशासकीय सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात यश.

Next Post

राजेंद्र विद्यालय भोयगांवचे मुख्याध्यापक विलास चटप व दिलीप पानघाटे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजेंद्र विद्यालय भोयगांवचे मुख्याध्यापक  विलास चटप व दिलीप पानघाटे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार.

राजेंद्र विद्यालय भोयगांवचे मुख्याध्यापक विलास चटप व दिलीप पानघाटे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In