Thursday, June 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वंचित अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची बुधवारला सांगली येथे सत्ता संपादन निर्धार सभा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
वंचित अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची बुधवारला सांगली येथे सत्ता संपादन निर्धार सभा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची बुधवारी दिनाक 29 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे लाखो लोकांच्या उपस्थितीत सत्ता संपादन निर्धार सभा संपन्न झाली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे म्हणाले मंडल आयोगाला विरोध होत असताना भुजबळ कोठे होते महाज्योतीला निधी मिळत नाही त्यावर भुजबळ बोलत नाहीत ओबीसी ला न्याय देणेच काम ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

यावेळी जयसिंग शेडगे बापू म्हणाले धनगर समाजाला एसटी चे आरक्षण देणेच अधिकार केंद्र सरकारला आहे त्यासाठी आपला खासदार दिल्लीत जाने महत्वाचे आहे.

राज्य प्रवक्ते इम्तियाज नदाफ म्हणाले वंचित बहुजन आघाडी हा..24. कॅरेट धर्मनिरपेक्ष पक्ष आहे सर्व धर्म निरपेक्ष मतदार एकत्र येण्यासाठी मुस्लिम बांधवांनी काम करावं.

यावेळी मार्गदर्शन करताना दीशा पिंकी शेख म्हणाल्या की, देशात खाजगीकरन सुरू केलं आहे जर खाजगी कंपन्या आल्या तर आरक्षणाच लोनच घालणार काय असा सवाल करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले दहा वर्षात 14 लाख कुटुब परदेशात देशाला हिंदू राष्ट्र करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. 2014 ते 2023 या काळात 14 कुटुंब परदेशात गेले आहेत 1950 ते 2014 या काळात 7644 भारतीय कुटुबियाणी परदेशी नागरिकत्व स्वीकारलं आहे. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली लुटमार सुरू आहे. त्याच्या विचाराशी सहमत झालो नाही तर इडी येईल आणि आम्हाला अटक होईल अशी त्या लोकांची भावना आहे आणि त्यामुळे लोक देश सोडून जात आहेत आणि हे जर पुन्हा सत्तेत आले तर 64 आकडा एक कोटी वर जाईल असा आपेक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

यावेळी अँड. प्रकाश आंबेडकर भाषण करीत असताना पावसाने जोरदार हजेरी लावली त्यात ही त्यांनी काही वेळ भाषण सुरूच ठेवलं मोठ्या संख्येनी जमलेल लोक पावसात खुर्च्या डोकी वर घेऊन भाषण ऐकत होते मात्र पावसाचा जोर वाढल्याने प्रकाश आंबेडकरांनी भाषण आटोपते घेत या सभेत युवक प्रदेश अध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, अमोल लांडगे क्रांती सावंत, नितीन सोनवणे, सादिक शेख, सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे सह हजारो नागरिक, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

Next Post

कार्तिक पौर्णिमा निमित्त धानोलीत भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कार्तिक पौर्णिमा निमित्त धानोलीत भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

कार्तिक पौर्णिमा निमित्त धानोलीत भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In