Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पोहणा सर्कलमधील भिवापूर व गांगापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पोहणा सर्कलमधील भिवापूर व गांगापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.०४ डिसेंबर:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज दि.०४ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील पोहणा सर्कल मधील भिवापूर व गांगापूर गावातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला. सदर प्रवेश सोहळा आज दि.४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी प्रामुख्याने विजय पोहनकर, पांडुरंग भोयर, विठ्ठल जुगनाके, हेमंत कडू, गणेश कुडमेथे, राजेंद्र भलाम, गोविंदा नैताम, मंगेश आलम, प्रशांत बलांडे, मयूर भोयर, मोहन घोडाम, विनोद येटे, राहुल हांडे, विलास मरसकोल्हे, अंकुश मेश्राम, विजय शेंडे, ऋतिक वांडरे, गोलू वखरे, अमोल पारधी, ईश्वर नैताम, निलेश मरसकोल्हे, ज्ञानेश्वर गोंदे, ईश्वर मेश्राम, वासुदेव गोंदे, अरुणराव बरडे, रमेश घोडे, रोशन कोडापे, पांडुरंग खंदार, सोनू मेश्राम, वर्षा सराटे, मंजुषा सेवेकर ,नारायण कुंभरे, रोशन सराटे, दिनकर घोडे, परमेश्वर सराटे, आकाश सराटे, बालू मारुती तोडासे, गजू राऊत इत्यादी रीतसर कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या उपरोक्त कार्यक्रमाचेवेळी आ.समीर कुणावार यांचेसह भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाने, हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, समदपूर माजी नगराध्यक्ष गजूभाऊ राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक प्रफुल्ल बाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम येरलेकर, विकास इंगळे, जांगोना येथील सरपंच नितीन वाघ, छायाताई नितीन आंबटकर इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous Post

चक्रीवादळामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा फटका, बल्लारपूर वरून जाणाऱ्या 53 एक्स्प्रेस गाड्या रद्द.

Next Post

अहेरी येथे माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत 3 राज्यातील विजयाचा भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी येथे माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत 3 राज्यातील विजयाचा भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

अहेरी येथे माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत 3 राज्यातील विजयाचा भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In