Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

बीड शहर हादरले, आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 5, 2023
in Uncategorized, क्राईम, बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड शहर हादरले, आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीड शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेऊन या तीनही मुलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही मुलांना अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पीडित मुलगी रविवारी (ता. ३) सायंकाळी घराजवळ खेळत होती. यावेळी परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय असलेल्या तीन मित्रांनी तिला जवळच असलेल्या नदीच्या परिसरातील एका पडक्या घरामध्ये घेऊन गेले. त्यानंतर या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. तसेच अल्पवयीन मुलांच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली गेली.

मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. तसेच, या प्रकरणी रविवारी रात्री अकरा वाजता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीनही अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही विधि संघर्षग्रस्त बालकांच्या पालकांना पोलिसां कडून नोटीस देण्यात आली असून, या बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, गरजेनुसार तपासासाठी त्यांना हजर करण्याच्या सूचना पालकांना देण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या वयाची खात्री करण्यासाठी शाळेचा प्रवेश निर्गम पाहून त्यांचे वय ठरवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडी वतीने मंठा पोलीस निरीक्षक यांना निवेदन.

Next Post

हिंगणघाट बाजार समितीला दर्जेदार करण्यासाठी ॲड. सुधीर कोठारी आदर्श प्रशासक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गगार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट बाजार समितीला दर्जेदार करण्यासाठी ॲड. सुधीर कोठारी आदर्श प्रशासक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गगार

हिंगणघाट बाजार समितीला दर्जेदार करण्यासाठी ॲड. सुधीर कोठारी आदर्श प्रशासक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In