Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महाराष्ट्र

तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे संदिप गवई यांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 7, 2023
in महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे संदिप गवई यांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा : संदीप गवई

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- मेहकर दि.06 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले की, डॉ. बाबासाहेबानी जगण्याचा अधिकार दिला मानवाला देश विदेशात घेऊनी शिक्षण दिले प्रबोधनातून समाजाला ज्ञान दिला संदेश शिक्षणाचा महान सांगितला जपण्याचा सर्वांना अभिमान भेदभावाचे केले समूळ निर्मूलन जागविला प्रत्येकात प्रचंड स्वाभिमान शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहतांना जगण्याच दिल बळ शोषितांना समाजासाठी केलं जीवाचं रान आत्मविश्वास गमावलेल्यांना दिलं जीवनदान बुरसटलेल्या रुढी परंपरांना नाकारलं अंधकारमय जीवांमध्ये प्रकाशाला आणलं लढले निर्भयतेने अन्याया विरोधात परिवर्तन आणिले घडवून समाजात स्वातंत्र्य समतेची दिली शिकवण हक्क सोपविले लिहून संविधान करूनी कष्ट झिजवून काया दिनदुबळ्यांना लावली प्रेमळ माया बाबासाहेब आंबेडकरांचे अतुल्य योगदान दिसते देशाच्या उत्कर्षात छान असे तथागत ग्रुप चे संस्थापक संदिप गवई यांनी सांगितले.

यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, कुणाल माने, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

चंद्रपूर जिल्हेके वेकोली के धोपताला परियोजना के 95 प्रकल्प ग्रस्तों को हायकोर्ट से मिला न्याय.

Next Post

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त 7 डिसेंबरला 30 ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त 7 डिसेंबरला 30 ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त 7 डिसेंबरला 30 ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In