Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर: पशु प्रहरी सम्मान देऊन समर्पण फाउंडेशन तर्फे गो रक्षकांचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 7, 2023
in नागपुर, विदर्भ
0 0
0
सावनेर: पशु प्रहरी सम्मान देऊन समर्पण फाउंडेशन तर्फे गो रक्षकांचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकीने सावनेर तालुका प्रतिनिधि
मो नं.९८२२७२४१३६

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- आय. एम. ए. हॉल सावनेर येथे क्षेत्रातील अग्रणी सामाजिक संस्था समर्पण फाऊँडेशन तर्फे सावनेर तालुक्यातील 20 युवकांचा पशु प्रहरी म्हणून सत्कार करण्यात आला. तालुक्यातील अश्या प्रकारचा हा आजपर्यंतचा पहिलाच आयोजन होते, जिथे गोवंशाची निस्वार्थ सेवा करणाऱ्यांच जाहीर कौतुक केल गेले. “सर्वलोकोपकारी गौमातेच संरक्षण, संवर्धन निश्चितच कौतुकास्पद सेवा कार्य आहे आणि हे करणाऱ्यांच्या पाठीशी मी कायम राहील” अशी ग्वाही कार्यक्रमाचे उद्घाटक डाॅ. राजीव पोतदार यानी आपल्या संबोधनात दिली.

दुध व दुग्धजन्य पदार्थांद्वारे मानव शरीराला आणि शेणखत रुपाने शेतीला पोषक तत्व प्रदान करणार्या गोवंशाच्या उपकारांची परतफेड मानव जातीने गोसंवर्धन आणि संरक्षणाच्या माध्यमातून करावी असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.विजयराव धोटे यानी व्यक्त केलं. समर्पण फाऊंडेशन, सावनेरचे अध्यक्ष अभिषेक मुलमुले यानी यावेळेस उपस्थित गोरक्षकांना पशु क्रुरता अधिनियम बाबत सविस्तर माहीती दिली. यावेळेस हिमांशु बटोले, चेतन हेलोंडे,उमेश शिंगणापूरे, शुभम ठाकूर, सागर खंगारे,योगेश सोनी इत्यादी गोरक्षकांना “पशु प्रहरी” सम्मान देण्यात आले.

या कार्यक्रमात समर्पण फाउंडेशनचे डाॅ.विलास मानकर, डाॅ. पोटोडे, श्री.विनोद बागडे, डाॅ. दाने, श्री. प्रविण नारेकर, श्री.अभिषेक गहरवार श्री.लाड इत्यादी सदस्य सहपरीवार तर श्री.राजु घुगल, मनीष चित्तेवान, राहुल शर्मा,विक्की ठाकूर व अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचं संचालन सोनु नवधिंगे व आभार प्रदर्शन तुषार उमाटे यांनी केले ,कार्यक्रमाच शेवट सर्व उपस्थितांनी राष्ट्रगान करुन केले.

Previous Post

मुंडे बहिण भावांनी असंच एकत्र राहावं; आमच्या तिघांची ताकत तुमच्या मागे उभी करू: देवेंद्र फडणवीस

Next Post

गडचिरोली जिल्हात आजी आजोबा व नातीचा गळा चिरून निर्घृण हत्या, हत्या नरबळी की आपसी वादातून?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली जिल्हात आजी आजोबा व नातीचा गळा चिरून निर्घृण हत्या, हत्या नरबळी की आपसी वादातून?

गडचिरोली जिल्हात आजी आजोबा व नातीचा गळा चिरून निर्घृण हत्या, हत्या नरबळी की आपसी वादातून?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In