Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

भारत राष्ट्र समितीच्या वतीने डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात विधान भवणावर काढण्यात आला धडक मोर्च्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 12, 2023
in आंदोलन, आरोग्य, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारत राष्ट्र समितीच्या वतीने डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात विधान भवणावर काढण्यात आला धडक मोर्च्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:– हिंगणघाट तालुक्यात आरोग्य व्यवस्था बिमार अवस्थेत आहे. जिल्हातील सर्वात मोठा तालुक्या हिंगणघाट असूनही आरोग्य व्यवस्था भगवान भरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने सुसज्ज असे वैदकिय महाविद्यालय रुग्णालय बांधावे अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे.

आज तालुक्यातील नागरिक लाचार आरोग्य व्यवस्थेचे बळी ठरत असल्यामुळे हिंगणघाट येथे शासकीय वैदकीय महाविद्यालय व्हावे हा मागणीला भारत राष्ट्र समितीच्या वतीने डॉ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान सभेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

नागपुर शहरातील मंगळवारी बाजार सदर येथून या मोर्चाला सुरुवात झाली. हा धडक मोर्चा लिबर्टी टाॅकीज पर्यंत नेण्यात आला. या मोर्च्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ICO बेड होता यावेळी मोठ्या प्रमाणात युवक व युवती शेतकरी, कामगार मोर्च्यात सहभागी झाले होते.

त्यानंतर हसन मुश्रिफ उच्च शिक्षण मंत्री याची शिष्टमंडळानी भेट घेवून त्याना सविस्तर माहिती दिली व हया वर लवकरात लवकर तोडगा काढण्या बाबतचे निवेदन देण्यात आले. हया वर आम्ही विचार सुरू असुन लवकर याबाबत तोडगा काढण्या बाबत आश्वासन यावेळी त्यांना दिले.

यावेळी या धडक मोर्चा मधे सहभागी शरद गाले, अंकीत खैकारे, कैलास तडस, मनिष कांबळे, साहेबराव धोटे, चारूदत आटे, गौतम सुटे, नारायण नवघरे, किशोर माथनकर, डाॅ दिनेश नराजे, प्रणय पाटील, ईमरान शेख, भारत गायधने, दुयॆधन बाळबुदे, प्रदिप मानिकपूरे, प्रदिप कोल्हे, जिवन उरकुडे, पवन तडस, मुकेश सुटे सह अंसख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इंगळे यांना जिवे मारण्याची धमकी.

Next Post

एटापल्ली येथील शेकडो गरोदर माता, स्तनदा माता अमृत आहार व स्थानिक आहारा पासुन वंचीत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एटापल्ली येथील शेकडो गरोदर माता, स्तनदा माता अमृत आहार व स्थानिक आहारा पासुन वंचीत.

एटापल्ली येथील शेकडो गरोदर माता, स्तनदा माता अमृत आहार व स्थानिक आहारा पासुन वंचीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In