Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय थांबवा: उमेश इंगळे यांची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 15, 2023
in अकोला, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय थांबवा:  उमेश इंगळे यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयास रिक्त पदाचे ग्रहण लागले असून, सध्या एकूण १९ पदे रिक्त आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक हे महत्त्वाचे पदच रिक्त असून, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही वानवा आहे.

मूर्तिजापूर शहर व परिसरातील १६० खेड्यांची नाळ उपजिल्हा रुग्णालयासोबत जुळली आहे. एक लाख ७४ हजार ६५० नागरिक या तालुक्यात वास्तव्यात आहे. ही आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार असून, यामध्ये आता बरीच वाढ झाली आहे. परंतु, तज्ज्ञांची कमतरता आणि औषधीचा कधी-कधी होणारा तुटवडा या कारणामुळे रुग्णांना औषधी बाहेरून खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रुग्णालयात काही प्रमाणात औषधांचा तुटवडा, तज्ज्ञांचा वानवा, अत्याधुनिक सुविधांचा अभाव आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.

तालुक्यातील रुग्णांसह परिसरात रुग्ण विविध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येतात तसेच राष्ट्रीय महामार्गावर विविध अपघातातील रुग्णांना याच रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र, कधी-कधी रुग्णांना अकोला रेफर करण्यात येते.

या रुग्णालयात काही प्रमाणात औषधांचा तुटवडा, तज्ज्ञांचा वानवा, अत्याधुनिक सुविधांचा अभाव आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.या रुग्णालयात शस्त्रक्रिया तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी नाही. भीषक तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सा तज्ज्ञ नाही. त्याचप्रमाणे दंतशल्य चिकित्सक वर्ग दोन अधिकारी नाही. प्रशासकीय अधिकारी वर्ग दोनचे एक पद रिक्त आहे. अधिपरिचारिकांची चार पदे रिक्त आहे. क्ष-किरण तंत्रज्ञ नाही, औषधी निर्माताचे एक पद रिक्त आहे. कार्यालयीन अधीक्षक पद रिक्त आहे. वरिष्ठ लिपिकाचे पद रिक्त आहे. अपघात विभागाची तीनही पदे रिक्त आहेत. सहायक गट पद रिक्त आहे, असे एकूण १९ पदे रिक्त आहे.

तालुक्यातील रुग्णांसह परिसरात रुग्ण विविध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येतात तसेच राष्ट्रीय महामार्गावर विविध अपघातातील रुग्णांना याच रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र, कधी-कधी रुग्णांना अकोला रेफर करण्यात येते. म्हणून लवकरात लवकर ही पदभरती करून औषधी उपलब्ध करून देण्यात यावी व रुग्णांची होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा आम्ही तिव्र आंदोलन छेडु यांची नोंद घ्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार, डॉ तरंग तुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्स तथा उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ अकोला तथा डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ईमेल तथा आपले सरकार पोर्टल वर केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे.

Previous Post

राजुरा वनोद्यानाचे होणार कायापालट, ३७ लाख ६१ हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता.

Next Post

सिरोंचा ते आसरअल्ली रस्ता बांधकामात भ्रष्टाचार, तक्रार पोहचली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिरोंचा ते आसरअल्ली  रस्ता बांधकामात भ्रष्टाचार, तक्रार पोहचली   सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे.

सिरोंचा ते आसरअल्ली रस्ता बांधकामात भ्रष्टाचार, तक्रार पोहचली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In