Sunday, May 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वडनेर जवळील हायवे रोड आजनसरा चौरस्ता येथे ब्रेकर लावा तहसीलदार व दारोडा टोल प्लाझा व्यवस्थापकाला निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 16, 2023
in आंदोलन, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वडनेर जवळील हायवे रोड आजनसरा चौरस्ता येथे ब्रेकर लावा तहसीलदार व दारोडा टोल प्लाझा व्यवस्थापकाला निवेदनातून मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंग जुनी यांच्या वतीने देण्यात आले निवेदन.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.१५ डिसें:- हिंगणघाट तालुक्यातील वडनेर गावातून नॅशनल हायवे ४४ जात असताना आजनसरा चौरस्तावर ब्रेकर अत्यंत गरजेचे आहे कारण ब्रेकर नसल्यामुळे आठ ते दहा दिवस अगोदर माजी सभापती प्रभाकर बरडे रा. फुकटा यांना आपला जीव गमावावा लागला. अजनसरा चौरसत्या येथे मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे.

वडनेर या गावाला लागून कमीत कमी ३० ते ४० खेडे व गावातला संपर्क असल्यामुळे नागरिकांचे जाणे येणे नियमित सुरू असते, मुख्य चौरस्त्यावर गतीरोधक नसल्यामुळे वाहन चालक जलद गतीने वाहन चालत असल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यापुढे कोणत्याही अपघात होणार नाही याची दखल घेऊन या महामार्गावर स्पीड ब्रेकर लवकरात लवकर लावण्यात यावी अशी मागणी हिंगणघाट येथील तहसीलदार व दारोडा टोल प्लाझा येथील व्यवस्थापक यांच्याकडे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंग जुनी यांनी निवेदन द्वारे केली आहे

Previous Post

सिरोंचा ते आसरअल्ली रस्ता बांधकामात भ्रष्टाचार, तक्रार पोहचली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे.

Next Post

इंदिरामाता नगरातील दारुविक्रेत्यांवर बसणार अंकुश, बंदोबस्त करण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री देसाइंना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इंदिरामाता नगरातील दारुविक्रेत्यांवर बसणार अंकुश, बंदोबस्त करण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री देसाइंना निवेदन.

इंदिरामाता नगरातील दारुविक्रेत्यांवर बसणार अंकुश, बंदोबस्त करण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री देसाइंना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In