Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 18, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी भगत, प्रमुख पाहुणे आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी प्रथमता: उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे आर. बी. अलाम, यू. के. रांगणकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत माहिती विषद करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.बी. भगत मुख्याध्यापक यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना “लोहपुरुष” कसे म्हणतात, हे पटवून दिले. तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे कसे योगदान आहे. याप्रमाणे माहिती विषद करून आदरांजली वाहिली.

यावेळी दिनांक 15 डिसेंबरलाच शाळेचे शिक्षक राजू वानखेडे यांचा वाढदिवस असल्याकारणाने, त्यांच्याकडून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आलीत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर वामनभाऊ बोबडे, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे व इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Previous Post

गोंडपीपरित पार पडली महिला उद्योजकांची कार्यशाळा संपन्न, हजारोच्या संख्येत महिलांची उपस्थिती.

Next Post

चेंबूरच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींचा जीवाशी खेळ आहारात अळ्या, उंदरांच्या लेंड्या विद्यार्थिनींचे ‘अन्नत्याग’ आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चेंबूरच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींचा जीवाशी खेळ आहारात अळ्या, उंदरांच्या लेंड्या विद्यार्थिनींचे ‘अन्नत्याग’ आंदोलन.

चेंबूरच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींचा जीवाशी खेळ आहारात अळ्या, उंदरांच्या लेंड्या विद्यार्थिनींचे 'अन्नत्याग' आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In