Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन विज्युक्टा नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा.नकाते यांची निवड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 20, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन विज्युक्टा नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा.नकाते यांची निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन विज्युक्टा नागपूर सहविचार सभा व त्रैवार्षिक निवडणूक रावसाहेब ठवरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथे पार पडला.या निवडणुकीत डॉ.प्रा. नितीन देवतळे यांची नागपूर जिल्हा विज्युक्टा ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून तर प्रा. आनंद नकाते यांची उपाध्यक्ष पदावर बहुमताने निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विज्युक्टा अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे तर महासचिव अशोक गव्हाणकर, सहसचिव डॉ. अभिजीत पोटले उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. भाऊराव गोरे व डॉ. ज्ञानेश्वर गौपाले यांनी निवडणुकीचे कामकाज पार पाडले. या सभेला डॉ.अशोक गव्हाणकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी नवीन कार्यकारिणीमध्ये सचिव प्रा.विवेक देशमुख, उपाध्यक्ष प्रा. दिपक गावंडे, कोषाध्यक्ष प्रा. राजेश आष्टणकर, संघटन सचिव प्रा. देवेंद्र केदार, प्रसिद्धी प्रमुख प्रा. अनंता ज्ञानेश्वर बुऱ्हान, सहसचिव प्रा. चंद्रकांत यशस्वी सायरे, प्रा. धनंजय झळके, प्रा. सरदार राठोड, प्रा. ताराचंद चव्हाण, महिला प्रतिनिधी सहसचिव डॉ. ज्योत्स्ना केने, कार्यकारी सदस्य प्रा.जितेंद्र ठाकरे, प्राध्यापक वीरेंद्र बागडे, प्रा. रमेश धोंडे, प्रा. सौरभ बनसोड, प्रा.अरविंद राठोड, प्रा. परेश देशमुख, प्रा.राहुल बनसोड, प्रा. जुनेद अहमद, प्रा.अब्दुल हकीन, महिला प्रतिनिधी डॉ.किरण पेठे यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी नवनियुक्त सर्व कार्यकारणी सदस्यांचे विज्युक्टा अध्यक्ष व महासचिव यांनी स्वागत व अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाला नागपूर ग्रामीण भागातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. जितेंद्र ठाकरे, प्रास्ताविक डॉ. नितीन देवतळे आणि आभार प्रा. श्रीकांत पागृत सर माजी अध्यक्ष नागपूर ग्रामीण यांनी मानले.

Previous Post

समाज क्रांती आघाडीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर धडकला असंख्य नागरिकांचा मोर्चा.

Next Post

ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश (अजित पवार गटाच्या) राज्य संघटक पदी नियुक्ती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश (अजित पवार गटाच्या) राज्य संघटक पदी नियुक्ती.

ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश (अजित पवार गटाच्या) राज्य संघटक पदी नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In