Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

संतांच्या विचारांना कृतीतून साकारा स्वच्छता ही सेवा: रोशनी कांबळे, राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट गाईडच्या वतीने राबविले शालेय परिसर स्वच्छता अभियान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 20, 2023
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
संतांच्या विचारांना कृतीतून साकारा स्वच्छता ही सेवा: रोशनी कांबळे, राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट गाईडच्या वतीने राबविले शालेय परिसर स्वच्छता अभियान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबाईल.नंबर 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्याने शालेय परिसर स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबांबाच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबांच्या जीवन चरित्रविषयी माहिती दिली. यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका तथा जिजामाता गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट मास्तर बादल बेले, जयश्री धोटे, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, प्रशांत रागीट, विकास बावणे, मेघा वाढई, आशा बोबडे, भाग्यश्री क्षिरसागर, वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते, माधुरी रणदिवे आदींची उपस्थिती होती.

आ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्काऊट मास्तर रुपेश चिडे यांनी केले.यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका रोशनी कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या संतांचे विचार हे आपण आपल्या कृतीतून साकारले पाहिजे. स्वच्छता हीच खरी सेवा असून त्यात सातत्य ठेवले पाहिजे. आपण या थोर समाजसुधारकांचा आदर्श ठेवून आपले जीवन जगले पाहिजे.

Previous Post

नागपूरात नराधम घरमालकाने केला भाड्याने राहणाऱ्या विवाहित महिलेवर बलात्कार.

Next Post

खबरदार: चंद्रपूर जिल्ह्यात मागील 3 महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला झाल्या बेपत्ता.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खबरदार: चंद्रपूर जिल्ह्यात मागील 3 महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला झाल्या बेपत्ता.

खबरदार: चंद्रपूर जिल्ह्यात मागील 3 महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला झाल्या बेपत्ता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In