Thursday, June 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षिय अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या, वर्धा जिल्हातील घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 26, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षिय अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या, वर्धा जिल्हातील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सिंदी रेल्वे येथे मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून एका 15 वर्षिय अल्पवयीन मुलीने स्नानगृहात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शहरातील चिचघाटपूरा येथे घडली. श्रावणी रायभान मसराम असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार रोजप्रमाणे मसराम हे कुटुंब रात्री जेवणासाठी बसले होते. जेवण झाल्यावर श्रावणीने आईला खर्रा खाण्यासाठी 20 रुपये दे, नाहीतर मोबाईल घेऊन दे, असे म्हणत मोबाईल घेऊन देण्यासाठी तगादा लावला. घरी पैसे नसल्याने नंतर मोबाईल घेऊ, असे तिच्या आईने श्रावणीस सांगितले. मात्र, श्रावणीने ऐकले नाही. मोबाईल घेऊन देण्यासाठी लावलेल्या तगाद्याने संतापलेली श्रावणीची आई तिच्यावर रागावली होती. परिणामी, रात्री 10.00 वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी गेली असता श्रावणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर वडिल लघुशंकेसाठी उठले असता आवाज देवूनही बाथरूमचे दार उघडत नसल्याने दाराचा कोंडा तोडून दार उघडले असता मुलगी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली.

तडकाफडकी या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात. याप्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुधील तपास सुरू केला आहे.

Previous Post

बीडमध्ये 31 डिसेंबर पासून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव, सांप्रदायिक कीर्तनांसह अध्यात्मिक विचारांची मिळणार मेजवाणी.

Next Post

वीरस्री लताताई देशमुख पुण्यतिथी कार्यक्रमात, “परार्था प्राण ही द्यावे” ह्या तत्वाने वीरस्री लताताई जगल्या: मुमताज बी

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वीरस्री लताताई देशमुख पुण्यतिथी कार्यक्रमात, “परार्था प्राण ही द्यावे” ह्या तत्वाने वीरस्री लताताई जगल्या: मुमताज बी

वीरस्री लताताई देशमुख पुण्यतिथी कार्यक्रमात, "परार्था प्राण ही द्यावे" ह्या तत्वाने वीरस्री लताताई जगल्या: मुमताज बी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In