Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट: हिट अँड रन वाहन चालक विरोधी काळा कायद्यांच्या विरोधात तहसीलदार व ठाणेदाराना वाहन चालकाचे निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 2, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: हिट अँड रन वाहन चालक विरोधी काळा कायद्यांच्या विरोधात तहसीलदार व ठाणेदाराना वाहन चालकाचे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि. 2 जाने:- हिट अँड रन या वाहन चालक विरोधी काळा कायद्यांच्या विरोधात वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसीलदार हिंगणघाट व ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले.

भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत हिट अँड रन या प्रकरणातील जी वाहनचालकावर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावास व अपघात घडल्यास समोरील जखमींना प्रथम उपचारासाठी दवाखान्यात नेल्यास दंडाची तीव्रता कमी होईल अशा पद्धतीची भारताचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी घोषणा केलेली आहे पण जर अपघात घडल्यानंतर समोरील जखमीला वाचवण्यासाठी थांबलेल्या वाहन चालकावर घटनास्थळी जमा झालेल्या बघ्या जमावाने वाहन चालकास बेदम मारहाण केल्यास त्यात त्याचा मृत्यू किंवा आजीवन अपंगत्व आल्यास शासन संबंधित जमावावर काय कारवाई करेल आणि त्या वाहनचालकास या संदर्भात काय मोबदला मिळेल हे सुद्धा गृहमंत्री यांनी स्पष्ट करावे.

या नवीन कायद्यामुळे जो अगोदरच मागासलेला आणि दुर्लक्षित घटक म्हणजे वाहनचालक ज्याची कुठेच एक श्रमिक म्हणून नोंद नाही जो रात्रंदिवस डोळे फोडतो अतोनात परिश्रम केल्यानंतर त्याला त्याच्या घामाचा मोबदला निश्चित नाही ज्याने कोविड काळात एका सैनिकांप्रमाणे खिंड लढवली अशा या वंचित घटकावर आणि त्याच्या परिवारावर असा कायदा आणून त्यांचे आणखी शोषण करू नये हीच मायबाप सरकारला नम्र विनंती आहे.

जो वाहन चालक बेदरकरार पणे चुकीच्या पद्धतीने नियमांचे उल्लंघन करून दारू पिऊन वाहन चालवतो आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळतो अशा वाहनचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा किंवा इतर काही कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करून उचित दंडात्मक कारवाई करावी पण सरसकट काही मोजक्या चालकांच्या चुकीमुळे सगळ्याच चालक बांधवांना वेठीस धरणे हे शासनाचे योग्य धोरण नाही.

म्हणून उद्या दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता संविधान (कलोडे) चौक हिंगणघाट येथे शांतीपूर्ण आंदोलनचे नियोजन सर्वच वाहन चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे तरी सर्वच वाहन चालक मालक बंधूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे कारण अभी नही तो कभी नही आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात एल्गार आंदोलनचे नियोजन करण्यात आले.

Previous Post

वर्धा लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न, पण आरोपींनी ठोकली धूम.

Next Post

हिंगणघाट: हिट अँड रन हा काळा कायदा परत घ्या शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: हिट अँड रन हा काळा कायदा परत घ्या शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन.

हिंगणघाट: हिट अँड रन हा काळा कायदा परत घ्या शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In