Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये तोडफोड; पोलिसांनी गुन्हा केला दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 3, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये तोडफोड; पोलिसांनी गुन्हा केला दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या चुनाभट्टी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयात ३० ते ४० जणांच्या जमावासह ताबा धरल्याप्रकरणी कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अभिजित मोकाशी आणि व्हाईस प्रेसिडेंट विश्वजित मोकाशी यांच्यावर वडाळा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या वडाळा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की , चुनाभट्टी येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान च्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात २६ॲागस्टला विश्वजित मोकाशी , अभिजित मोकाशी, शेखर पाटील , हनुमंत फाळके आणि अशोक मांढरे यांच्यासह ४० ते ५० जणांच्या गटाने हल्ला केला.

या जमावापैकी काहीजणांकडून महाविद्यालयात उपस्थित असणाऱ्या प्रा. रणजित मोरे यांना मारहाण करण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या रिसेप्शनमधून चाव्या हिसकावून घेतल्या. तसेच ट्रस्टी ऑफिसचे कुलूप तोडून जमाव आतमध्ये शिरला. या जमावाने महाविद्यालयातील सीसीटीव्ही ,डीव्हिआरची तोडफोड केली. त्याच दरम्यान १०० क्रमांकावर ही माहिती पोलिसांना कळवण्यात आल्याने पोलिस तात्काळ महाविद्यालयात पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

यासंदर्भात वडाळा पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंडसंहिता कलम ४१८, १४१, १४३, १४७, १४९, ५९४, ५०६, ३२३, ४२७ आणि ४५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कलम ४५२ हे कलम घुसखोरी करून ताबा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यासाठी लावले जाते. हा अजामीनपात्र असताना गुन्हेगारांना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल फिर्यादी रणजित मोरे यांनी उपस्थित केला आहे.

Previous Post

तथागत ग्रुपच्यावतिने मेहकर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Next Post

तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा.

तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In