Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 4, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ
0 0
0
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपुर:- महाराष्ट्र राज्यात ऊस, सोयाबीन, मिरची, कापूस, धान, इतर कडध्यान व फळबागांसह इतरही पिकाचे उत्पन्न मोठया प्रमाणावर घेतले जाते. रब्बी हंगामातही अनेक शेतकरी पिकाचे उत्पन्न घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांचा हातभार घेतल्या शिवाय शेत पिके घेता येत नाही. मात्र यावेळी शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यास शेतकऱ्याला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिल्या जाते. परंतु शेतीचे काम करीत असलेल्या शेतमजुराचा अपघात झाल्यास त्याला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिल्या जात नाही. यामुळे शेतमजुरांवर अन्याय होत आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या कार्यकक्षा वाढवुन शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांचाही समावेश करून गेल्या वर्षभरात राज्यात शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु अथवा अपंगत्व आलेल्या सर्वशेतमजुरांना या योजनेचा लाभ द्यावा यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा याबाबतचे निवेदन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली असुन याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल याबाबतचे आश्वासन मुंडे यांनी भटारकर यांना दिले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

सिंहगड रोड पोलिस स्टेशन ची दमदार कामगिरी ! अॅटो रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस केली अटक

Next Post

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर आणि नांदगावमधील वाढत असलेले बेरोजगारीचे प्रमाण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर आणि नांदगावमधील वाढत असलेले बेरोजगारीचे प्रमाण.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर आणि नांदगावमधील वाढत असलेले बेरोजगारीचे प्रमाण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In