Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

एसपी विधी महाविद्यालया च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे विरुर येथे माजी आ. सुदर्शन निमकर यांचे हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 6, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एसपी विधी महाविद्यालया च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे विरुर येथे माजी आ. सुदर्शन निमकर यांचे हस्ते उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे स्टेशन येथे दिनांक 4 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन (दि.5) रोजी सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर चे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते व वि.मा.शि संघाचे जिल्हाध्यक्ष श्री केशव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

यावेळी प्रमुख अतिथी विरूर् पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, सरपंच अनिल आलाम, उपसरपंच सौ.प्रीती पवार, प्रा. डॉ.एजाज शेख, प्रदिप पाला, भास्कर सिडाम, रामावतार सोनी, तिरुपती नल्लाला, अजितसिंग टांक, कार्यक्रम अधिकारी श्री.दत्ता, मु.अ. त्रिनगरीवार सह मान्यवर उपस्थित होते. सात दिवसीय शिबिरात आरोग्य तपासनी, कायदे विषयक मार्गदर्शन, मतदार नोंदणी मार्गदर्शन, क्रीडास्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे.

Previous Post

हिंगणघाट येथे पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा.

Next Post

शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी तहसीलदाराने शासकीय कामात अडथळा आणल्याचा केला गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी तहसीलदाराने शासकीय कामात अडथळा आणल्याचा केला गुन्हा दाखल.

शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी तहसीलदाराने शासकीय कामात अडथळा आणल्याचा केला गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In