Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

मेरा युवा भारत विकसित भारत भाषण स्पर्धा उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 10, 2024
in तंत्रज्ञान, वर्धा, विदर्भ
0 0
0
मेरा युवा भारत विकसित भारत भाषण स्पर्धा उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा लक्षित घटकास लाभ पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त युवकांचे बौध्दिक ज्ञान वाढून त्यांच्यात स्वयंरोजगार क्षमता वाढावी यासाठी मेरा युवा भारत विकसित भारत या विषयावर भाषण स्पर्धेचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्राच्यावतीने कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, कृष्णलीला करिअर मार्गदर्शन केंद्र वर्धा येथे भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “मेरा युवा भारत – विकसित भारत @2047 युवा द्वारा युवा के लिए” या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकाविलेल्या स्पर्धकांना कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. कमल पोटदुखे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आहे. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, प्रा. रामेश्वर वंडकर, प्रा. राम शेवाळकर, डॉ. संजय धोटे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम पुरस्कार वेदांत सुनील रोकडे, द्वितीय पुरस्कार कौस्तुभ गणेश पचाडे, तृतीय पुरस्कार क्रिष्णा शिवकुमार शर्मा आणि प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्ती दिवाकर कामडी यांना मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

Previous Post

हिंगणा तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग, टाकळघाट केंद्राने मिळवली चॅम्पियन शिल्ड.

Next Post

श्रीरामाची पुजा हीच राष्ट्रपुजा, कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्रीरामाची पुजा हीच राष्ट्रपुजा, कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

श्रीरामाची पुजा हीच राष्ट्रपुजा, कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In