Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

तथागत ग्रुपच्यावतिने विविध मागण्यासाठी अमरण उपोषणाची सांगता, मागण्या मान्य.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 11, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तथागत ग्रुपच्यावतिने विविध मागण्यासाठी अमरण उपोषणाची सांगता, मागण्या मान्य.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा :- जिल्हातील मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तहसील कार्यालया समोर खालील मागण्यासाठी बेमुदत उपोषण करण्यात आले होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले असून आदेशानंतर ही अधिकाऱ्यांनी ते हटविले नाही. त्या अधिकारी व एमआयडीसी भुखंड हडप करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. शहरातील बोगस मिटाई दुकानदारांवरती तत्काळ कार्यवाही करावी, अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावे. नगरपरिषद समोरील अतिक्रमण हटवुन झाडे लावण्याचे काम सुरू करावे. येथील पोलिस वसाहतीचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची जे जे एन्ड सन्स व नापतोल या दोन कंपन्यांकडून विटंबना केली असता, दोन्ही कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्यात.

आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर संदीप गवई, सुनिल वनारे, दुर्गादास आंभोरे, राधेशाम खरात, महादेव मोरे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणास बसले असता यावेळी प्रशासनाने सर्व मागण्या मंजुर केल्या व भाई कैलास सुखधाने यांच्या व सर्व प्रशासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपोषन कर्ते यांचे उपोषण सोडविण्यात आले.

यावेळी, तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भाई कैलास सुखधाने, संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, ॲड.देवकांत मेश्राम, सुनिल वनारे, दुर्गादास आंभोरे, महादेव मोरे, राधेशाम खरात,गौतम नरवाडे, कुणाल माने, अख्तर कुरेशी, संतोष खरात, अंकुश हिवाळे, अनिल धांडे, श्रीकृष्ण शेटाणे, सचिन गवई, संदिप राऊत, राहुल मोरे, देवानंद अवसरमोल, अकुंश राठोड, गजानन सरकटे, विजय सरकटे, नितीन गवई,रवि मगर,शुभम नरवाडे, नितीन बोरकर, लक्ष्मीताई कस्तुरे, राधाताई यंगड, प्रियंका मगर आदि शासकिय सबंधित प्रशासन व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Tags: #तथागत ग्रुप#बुलढाणा#मेहकरआंदोलन
Previous Post

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा हिंगणघाट शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार निषेध.

Next Post

गट ग्रामपंचायत आजंती येथे विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गट ग्रामपंचायत आजंती येथे विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न.

गट ग्रामपंचायत आजंती येथे विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In