Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अवघ्या एक वर्षात क्रॉकरीवर दोन कोटींचा खर्च, शासनाच्या तिजोरीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा दरोडा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 12, 2024
in क्राईम, बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अवघ्या एक वर्षात क्रॉकरीवर दोन कोटींचा खर्च, शासनाच्या तिजोरीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा दरोडा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड विभागात कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढण्याचा उद्योग सुरू आहे. सोफासेट, कव्हर, टॉवेल, पडदे, क्रॉकरी साहित्य यावर एका वर्षात तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा खेळ अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू आहे. शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा हा प्रकार वरिष्ठ देखील डोळे उघडे ठेवून निमूटपणे पहात आहेत.

बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता कोणीही असो, कार्यालयीन कर्मचारी, उपअभियंता, शाखा अभियंता यांच्या संगनमताने करोडो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार सुरू आहे. एका महिन्यात किमान वीस ते चाळीस लाख रुपये हे क्रॉकरी खरेदीसाठी खर्च झाल्याचे उघड झाले आहे.

बीडच्या बांधकाम विभागात, शासकीय विश्रामगृहावर तसेच कार्यकारी अभियंता यांच्या घरी असलेल्या सोफासेट, दिवाण, पलंग, खुर्च्या यावर कव्हर बदलणे, तसेच खिडक्यांचे पडदे बदलण्यासाठी महिन्याला वीस ते तीस लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

Tags: बीड जिल्हाबीड सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र सरकारसार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र
Previous Post

हिंगणघाट येथे पत्रकार संघाची नवनियुक्त कार्यकारणी गठित.

Next Post

श्री संत प्रेमसिंह महाराज यांच्या दीक्षाभूमी महोत्सवास देवराव भोंगळे यांची उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्री संत प्रेमसिंह महाराज यांच्या दीक्षाभूमी महोत्सवास देवराव भोंगळे यांची उपस्थिती.

श्री संत प्रेमसिंह महाराज यांच्या दीक्षाभूमी महोत्सवास देवराव भोंगळे यांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In