Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

चंद्रपूर जिल्हा सरकारी रुग्णालय मध्ये रुग्णाची गैरसोयी, वैद्यकीय अधिकारी जागे व्हा म्हणून AIMIM निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 13, 2024
in आंदोलन, आरोग्य, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हा सरकारी रुग्णालय मध्ये रुग्णाची गैरसोयी, वैद्यकीय अधिकारी जागे व्हा म्हणून AIMIM निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय अधिकारी जागे व्हा: AIMIM शहर अध्यक्ष, चंद्रपुर अझहर शेख

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असून, संपूर्ण जिल्हातील रुग्ण मोठी अपेक्षा घेऊन रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. पण रुग्णांना वेळेवर उपचार आणि सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णाच्या जीवाशी खेळ तर सुरू नाही अशा प्रश्न निर्माण होतो.

त्यामुळे ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चंद्रपूर शहरचा वतीने जिल्हा सरकारी रुग्ण्यालयात मध्ये होत असलेल्या गैरसोयी बद्दल चौकशी ची मागणी केली गेली. यात त्यांनी म्हटल आहे की, जिल्हा रुग्णालयात असंख्य गरीब जनता विविध आजारावर उपचारासाठी इथे येत असतात. संपूर्ण जिल्हातील 15 तहसील मधील सरकारी रुग्णालयातून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात डॉक्टर मार्फत रुग्ण इथे पाठवले जातात. परंतु इथे होत असलेल्या गरसोयी मुळे रुग्ण व त्यांचा नातेवाईकाला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. मुख्यता येथील महिला प्रसूतीगृह मध्ये भर्ती रुग्णाना तपासण्या साठी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात. डॉक्टर एकदा राउंड वरती येऊन जातात त्या नंतर संपूर्ण दिवस ते रुग्णाचा तपासाकरिता उपलब्ध नसतात. त्यामुळे दिवसभरातील विविध ठिकाणा वरून येणारे आपात्कालीन रुग्णांना तेथील परिचारिका, वॉर्ड बॉय हे लोक मिळून त्यांच्यावर उपचार करतात.त्यानंतर त्या रुग्णासोबत काही जोखीम झाल्यास या रुग्णालयातील हा स्टाफ हातापाई करतात आणि चालू ड्युटी मध्ये आमच्यावरती हमला केला असा खोटा आरोप ते रुग्णाचा नातेवाईकांवर लावतात. कायद्याचा गैरवापर करून हेच लोक त्यांच्यावर अत्याचार करतात.

तसेच ब्लड बँक मध्ये रक्ताचा कमतरता आहे असे सांगून रुग्याचा नातेवाईकालाच डोनर म्हणून त्यांचा गैरवापर करण्यात येतो. सरकारी रुग्णालयातील ब्लड बँक मधून रक्त रुग्णांना मोफत मध्ये मिळण्यात यावे पण असे न होता रक्त उपलब्ध नाही असं सांगून त्यांचा नातलगाकडून त्यांचा स्व खर्चाने रक्त बाहेरून मागवले जाते. या सर्व गंभीर बाबी वरती चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली गेली.

महिला प्रसूती गृह मध्ये महिला रुग्णांना पोषक आहार दिले जाते. परंतु त्या आहारात पौष्टीकता SDG3 चा अनुसार पौष्टिकतेचे प्रमाण नाहीचा बरोबरीचे आहे. ज्यामुळे महिला रुग्णांना आहारातून पौष्टिकता मिळत नाही. ज्याचा परिणाम त्यांचा होणाऱ्या बाळावरती बघायला मिळतो. एवढेच नाही तर पिण्याचा पाण्याची देखील गैरसोय आहे. त्यांचात सुधारनेची देखील मागणी केली गेली आणि H2S–Strip Test (BACTERIOLOGICAL) या चाचणी ची देखील मागणी केली गेली त्यामुळे पाण्यातील शुद्धता माहिती होईल या उद्देशून.

तसेच माहिला प्रसूतीगृहामध्ये लिफ्टची सुविधा असून सुद्धा गेल्या कित्तेक वर्षा पासून लिफ्ट बंद आहे. त्यामुळे तिथे भर्ती होण्यास येणाऱ्या महिला रुग्णांना खूप त्रास सहन करावे लागत आहे. लिफ्टचा मेन्टेनन्स ज्या पण व्यक्तिकडे आहे त्यावर चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.

या सर्व समस्यांवर चर्चा व सुधार करण्याकरिता लवकरात लवकर एक कमेटी बसवावी व त्यात AIMIM चा काही सदस्यांना देखील त्याकमेटी मध्ये स्थान द्यावे याची मागणी केली गेली. या सर्व मागण्याची तरित दखल न घेतली असता AIMIM चंद्रपूर शहर द्वारा तीव्र आंदोलन करेल अशा इशारा अझहर शेख, AIMIM शहर अध्यक्ष, चंद्रपुर; अमान अहमद, AIMIM जिला उपाध्यक्ष; वृषभ मेश्राम, आवेज़ कुरेशी, सोहेल शेख, मझहर बेग, हनीफ रजा व इतर यांनी दिला आहे.

Tags: AIMIM चंद्रपूरचंद्रपूरचंद्रपूर जिल्हा रुग्णालय
Previous Post

सावनेर येथे 14 जानेवारीला निशुल्क हृदय तपासणी शिबिर, लाभ घेण्याचे आवाहन.

Next Post

व्यापाराच्या समर्थनात भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी दिला पुलगाव बंदचा इशारा, 16 जानेवारीला पुलगाव बंदची हाक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
व्यापाराच्या समर्थनात भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी दिला पुलगाव बंदचा इशारा, 16 जानेवारीला पुलगाव बंदची हाक.

व्यापाराच्या समर्थनात भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी दिला पुलगाव बंदचा इशारा, 16 जानेवारीला पुलगाव बंदची हाक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In