Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला शहरात हत्येचे सत्र सुरूच, तरुणाच्या हत्येने अकोला हादरला, आरोपीला दोन तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 13, 2024
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला शहरात हत्येचे सत्र सुरूच, तरुणाच्या हत्येने अकोला हादरला, आरोपीला दोन तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र दिसून येते आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या हत्याने अकोला शहर पुन्हा एकदा हादरले आहे. त्यामुळे शहरात हत्येचे सत्र सुरू आहे. शनिवार 13 जानेवारी रोजी संध्याकाळी अकोला शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसरातील जुना केरोसीन डेपो जवळ एका तरुणाची आपसी वादातून निर्घृण हत्या करण्यात आली. मनोज प्रकाश कमळू, वय 36 वर्ष, रा. दुबेवाडी असे डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

रेल्वे स्टेशन परिसरातील जुना केरोसीन डेपो जवळ एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती रामदासपेठ पोलीसांना मिळताच पोलीस अधिकारी आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. यावेळी फिंगरप्रिंट तज्ञ आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.

हत्येचे नमके कारण समजू शकले नसले तरी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी आर पी एफ पोलीस, रामदास पेठ पोलीस, जीआरपी पोलीस, आणि अकोला स्वान पथक दाखल झाल आहे. दरम्यान आरोपीला एलसीबी पोलिसांनी घटनेच्या दोन तासातच संशयीत आरोपींना उमरी भागातून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Tags: अकोला क्राईमअकोला जिल्हा पोलिस अधीक्षकअकोला न्युजअकोला पोलीस
Previous Post

एफ.ई.एस.गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कढोली बु. येथे माजी आमदार निमकर यांच्या हस्ते उद्घाटन.

Next Post

आदर्श शाळेत स्काऊट्स गाईड्सची खरी कमाई उपक्रम संपन्न, विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारिक ज्ञान, अनेक पदार्थ्यांच्या स्टोल्स ने वेधले लक्ष.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदर्श शाळेत स्काऊट्स गाईड्सची खरी कमाई उपक्रम संपन्न, विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारिक ज्ञान, अनेक पदार्थ्यांच्या स्टोल्स ने वेधले लक्ष.

आदर्श शाळेत स्काऊट्स गाईड्सची खरी कमाई उपक्रम संपन्न, विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारिक ज्ञान, अनेक पदार्थ्यांच्या स्टोल्स ने वेधले लक्ष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In