Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकनी पुकारला संप, जीआर निघे पर्यंत संप सुरू राहणार: सौ. मंदाताई डोगरे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 14, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकनी पुकारला संप, जीआर निघे पर्यंत संप सुरू राहणार: सौ. मंदाताई डोगरे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आपल्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी आदोलन सुरु केले आहे. सरकारने नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश आयटक महासचिव नेते शामजी काले, महाराष्ट्र अध्यक्ष राजु देसले, महाराष्ट्र कार्याध्यक्षा सौ. मंदाताई डोगरे, सौ. सुमनताई पुजारी व अन्य नेत्या सोबत चर्चा करण्यात आली चर्चा मधे मुख्यमंत्री एकनाथ शिदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यानी सर्व मागण्या मान्य करून आशा स्वयंसेविका ना 7000 रुपये मानधन व 2000 रूपये दिवाली भगिनी प्रोत्साहन भत्ता मान्य करून गटप्रवर्तका ना 6200 रुपये मानधन वाढ मान्य केली.

हिवाळी अधिवेशन संपूर्ण बरेच दिवस लोटले परंतु जीआर निघाला नाही म्हणूण सरकारने घोषणा केलेल्या मागण्याचा जीआर त्वरित काढुन सर्व मागण्या मान्य कराव्या यासाठी दि. 12 जानेवारी 2024 पासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यानी सौ. मंदाताई डोगरे याच्या नेतृत्वात संप पुकारला असुन काटोल तालुका आरोग्यं अधिकारी याचे कार्यालय समोर आदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात शेकडो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या.

यावेळी सौ. मंदाताई डोगरे , जिजाबाई सेवतकर, ज्योती रक्षित तालुका सचिव, जयश्री भजन, माला चोपडे, वंदना सोमकूवर, वर्षा मेश्राम, निरंजना देशभ्रतार, माधुरी गजभिये, निता कालमेघ सह शेकडो आदी सहभागी झाल्य

Tags: आरोग्य मंत्री तानाजी सावंतआशा सेविका आंदोलनउपमुख्यमंत्री अजित पवारकाटोलनागपुरमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविदर्भ
Previous Post

आदर्श शाळेत स्काऊट्स गाईड्सची खरी कमाई उपक्रम संपन्न, विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारिक ज्ञान, अनेक पदार्थ्यांच्या स्टोल्स ने वेधले लक्ष.

Next Post

रायगड: पेण मध्ये 3 वर्षाच्या मुलीसह महिलाचे अपहरण? शहरात एकच खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रायगड: पेण मध्ये 3 वर्षाच्या मुलीसह महिलाचे अपहरण? शहरात एकच खळबळ.

रायगड: पेण मध्ये 3 वर्षाच्या मुलीसह महिलाचे अपहरण? शहरात एकच खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In