Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोदी नकोच आणि मोदी सोबत ढोंगी पण नकोच चे बॅनर झडकले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 14, 2024
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोदी नकोच आणि मोदी सोबत ढोंगी पण नकोच चे बॅनर झडकले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात लावले बॅनर

नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी मुंबई दौरा केला त्यानंतर शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोदी नकोच आणि मोदींसोबतचे ढोंगी पण नको अशा आशयाचे बॅनर लावून प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेचे ठाकरेंच्या गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी कोपरी पाचपखाडीत विधानसभा मतदारसंघात मोदी नकोच आणि मोदी सोबत ढोंगी पण नको अशा आशयाचे बॅनर लावले असून या बॅनरची चर्चा ठाण्यात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकीकडे मोदींचे भरभरून कौतुक करत असताना त्यांच्याच मतदारसंघात मोदी नकोच आणि मोदींसोबतचे ढोंगी पण नको असे म्हणत मोदींसह एकनाथ शिंदेंवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय घाडीगावकर यांनी हल्लाबोल केला आहे.

याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की,देशात प्रचंड महागाई वाढवून सामान्य जनतेला वेठीस धरणारे मोदी 2024 ला नकोच अशी जनतेची भावना आहे. आणि जे लोक पळपुटेपणा करून शिवसेना चोरीच्या षड्यंत्रात सामील होऊन मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर आरोप करून बाहेर पडले आहेत ते ढोंगी पण 2024 ला नको अशी जनतेची भावना आहे असे संजय घाडीगावकर यांनी या बॅनरवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

नरेंद्र मोदींनी कितीही आश्वासन दिली तरी सामान्य जनतेची भावना ही मोदी नको अशा स्वरूपाची असून देशात लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव सर्वसामान्य जनता करेल असा विश्वास घाडीगावकर यांनी व्यक्त केला आहे.

Tags: उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबईशिवसेना
Previous Post

रायगड: पेण मध्ये 3 वर्षाच्या मुलीसह महिलाचे अपहरण? शहरात एकच खळबळ.

Next Post

विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा.

विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In