Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

स्वतःचे घर भारतीय बौद्ध महासभेला दान देणाऱ्या लहुजी कांबळे यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 15, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
स्वतःचे घर भारतीय बौद्ध महासभेला दान देणाऱ्या लहुजी कांबळे यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्था तसेच आंबेडकरी चळवळीला आपले योगदान म्हणून आपल्या स्वकष्टातून उभा केलेला बंगला डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर याच्या नेतृत्वाचा स्वीकार करून राजगृहाचे पाईक म्हणून अधिकृतरीत्या दान स्वरूपात दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणारा समाज उदात्त उंतकरणाने समाजहितासाठी तथागतांची दान पारमिता अंगीकारून एक आदर्श समाजाची ओळख निर्माण करत आहे. हे आंबेडकरी चळवळीचे यश आहे. तथागतांचा धम्म सर्व जंम्बूदिपात पोहचला आणि टिकून राहिला तो दान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे हा इतिहास आहे. आधुनिक दानशूर अनाथपिंडक व्यक्तीमत्त्व लहुजी तथा एल. डी.कांबळे यांचा बंगला दान देण्याचा संकल्प गेल्या दोन ते तीन वर्षापासून झाला होता. त्यांनी स्वतः भिमराव यशवंतराव आंबेडकर यांची भेट घेऊन माझा बंगला मी तुम्हाला स्वच्छेने दान करू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली होती.

महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा क्रांतिवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कुपवाड शहरात सांगली जिल्ह्यात वास्तव्यास असणारे लहुजी कांबळे यांच्या मालकीचा बंगला माळशिरस तालुक्यातील ‘अकलूज’ या ठिकाणी असून हा बंगला त्यांनी दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नांवे कायदेशीर रित्या हस्तांतरित करण्यात आलेला आहे.

डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांना दिलेला बंगला समाज उपयोगी कार्यास वापरण्यात येणार असून. त्या ठिकाणी अभ्यासिका, ग्रंथालय, गरीब घरातील मुलांना शिक्षणासाठी निवासी लाभ मिळावा यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सुचना डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
आधुनिक दानशूर अनाथपिंडक व्यक्तीमत्त्व लहुजी तथा एल. डी.कांबळे यांनी आपल्या बंगला दान देऊन आंबेडकरी चळवळीला मोठे योगदान दिले आहे त्याबद्दल त्यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या कुपवाड शहरातील राहते घरी जाऊन मनःपूर्वक आभार मानले व सत्कार केला.

यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, तसेच जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ऋषीकेश माने, याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सांगली दक्षिण जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, महानगरपालिका अध्यक्ष आनंदसागर पुजारी, मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार, जिल्हा संघटक नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.

Tags: डॉ.बाबासाहेब आंबेडकरभारतीय बौद्ध महासभासांगली जिल्हा
Previous Post

काँग्रेसला मोठा धक्का, माज़ी केंद्रिय मंत्री मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत ज़ाहिर प्रवेश.

Next Post

अनसिंग येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अनसिंग येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप.

अनसिंग येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In