Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई शहरातील काळाचौकी परिसरात सिलिंडरचा भीषण स्फोट, शाळेला लागली भीषण आग.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 15, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई शहरातील काळाचौकी परिसरात सिलिंडरचा भीषण स्फोट, शाळेला लागली भीषण आग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील काळाचौकी परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्या. स्फोटाने परिसरात भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. मिंट कॉलनी परिसरातील एका शाळेत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत

सुदैवाने आज मकर संक्रांतीची शाळांना सुट्टी असल्याने बंद होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शाळा बंद असल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सध्या अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

काळाचौकी येथील मिंट कॉलनी परिसरात साईबाबा पथ संकुल शाळा आहे. या शाळेत तब्बल 6 सिलिंडरचे स्फोट होऊन भीषण आग लागली. एकापाठोपाठ एक सहा स्फोटांचा आवाज आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या शाळेत एक लग्नाचा हॉल असल्याचीही माहिती आहे. याठिकाणी केटरींगचा व्यवसाय चालतो, त्यासाठी ही सिलिंडर तिथे ठेवले असून त्याचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Tags: मुंबईमुंबई काळाचौकीसिलेंडर स्फोट
Previous Post

सिरोंचा येथील श्री.गोदादेवी व रंगनाथस्वामी कल्याण महोत्सवाला अजय कंकडालवार दाम्पत्या कडून 21 हजाराची देणगी.

Next Post

हिमालय हलवण्याची ताकद आमच्या सारख्या रामसेवकात, राजकीय हिंदुंनी आम्हाला हिंदुत्व सांगू नाही: देवेंद्र फडणवीस

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिमालय हलवण्याची ताकद आमच्या सारख्या रामसेवकात, राजकीय हिंदुंनी आम्हाला हिंदुत्व सांगू नाही: देवेंद्र फडणवीस

हिमालय हलवण्याची ताकद आमच्या सारख्या रामसेवकात, राजकीय हिंदुंनी आम्हाला हिंदुत्व सांगू नाही: देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In