Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मालेगांव नगरीत अक्षता कलश यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 16, 2024
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वाशिम, विदर्भ
0 0
0
मालेगांव नगरीत अक्षता कलश यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सागर शिंदे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम :- श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षतांची मालेगाव मधील प्रभाग क्रमांक 17 मधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो महिला पुरुषांच्या व लहान बालकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर रांगोळ्या भगव्या पताका तसेच पुष्पवृष्टीने श्री राममय झाला होता.

अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ ला प्रभू श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. श्रीरामाचे मंदिरात विराजमान होणारे निमंत्रण देण्यासाठी घरोघरी अयोध्येतून आलेल्या अक्षता वितरण होणार असून या अनुषंगाने अक्षतांच्या भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

गजानन महाराज मंदिर शिक्षक कॉलनी येथून प्रारंभ झालेली कलश यात्रा अकोला मुख्य मार्गाने, अंकल नगर, मुंगसाजी नगर, गाडगेबाबा नगर तसेच ना.ना. मुंदडा शाळेच्या मागील बाजूने येत शिक्षक कॉलनी येथील गजानन महाराज मंदिर येथे समारोप झाला. याप्रसंगी प्रभाग क्रमांक १७ मध्ये अक्षता कलशाचे भव्य स्वागत घरासमोर रांगोळी व आतिषबाजी करत करण्यात आले तसेच ज्या मार्गाने कलश यात्रा निघाली त्या सर्वच मार्गांमध्ये ठिकठिकाणी अक्षता कलशांचे पूजन करण्यात आले.

Tags: अक्षय कलश यात्रामालेगाववाशिम जिल्हा
Previous Post

वनविभागाने नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू: अजय कंकडालवार यांचा तीव्र इशारा.

Next Post

ईव्हीएम मशीन बंद करा सम्राट अशोक सेनाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ईव्हीएम मशीन बंद करा सम्राट अशोक सेनाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन.

ईव्हीएम मशीन बंद करा सम्राट अशोक सेनाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In