Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपुर जिल्हाध्यक्षांने रक्त उपलब्ध करून रुग्णाचे प्राण वाचविले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 17, 2024
in आरोग्य, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपुर जिल्हाध्यक्षांने रक्त उपलब्ध करून रुग्णाचे प्राण वाचविले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपूर च्या वतीने चंद्रपूर येथील रुग्णांचे प्राण रक्तदान देऊन वाचविले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्य महिला आयोग अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष राज्य प्रमुख जितेंद्र सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर मार्गदर्शनाखाली चौधरी हॉस्पिटल, चर्च समोर जयंत टाकीत जवळ चंद्रपूर येथील रुग्णालयात असलेले रुग्ण रेखा मेनेवार यांना ब्लड ओ+ प्लाजमा रक्ताची आवश्यकता होती. ही बाब माहीत होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पंकज लक्ष्मण ढंगारे व युवा कार्यकर्ता अमर गोमासे यांनी तातडीने रक्तदाता राष्ट्रवादी कार्यकर्ता राहुल कांबळे यांना पाचारण करून रुग्णास वेळेवर रक्त मिळाल्याने रुग्णांचे प्राण वाचविला. रुग्णांच्या नातेवाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मदत कक्ष चंद्रपूरचे आभार मानले.

Tags: रक्तदानराजुराराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

योगगुरू रामदेवबाबा यांनी अटक करा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चंद्रपूर येथे जोरदार आंदोलन.

Next Post

सावनेर येथे 20 ते 40 वयोगटातील 350 तरुणांनी करून घेतली हृदय तपासणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथे 20 ते 40 वयोगटातील 350 तरुणांनी करून घेतली हृदय तपासणी.

सावनेर येथे 20 ते 40 वयोगटातील 350 तरुणांनी करून घेतली हृदय तपासणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In