Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ भरुन घेण्याचे आवाहन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 18, 2024
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ भरुन घेण्याचे आवाहन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाडीबीटी पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा या योजनेचे अर्ज भरण्याकरीता पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी दि.31 मार्च अंतीम मुदत असून विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ भरुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत अद्यापपर्यंत 37 टक्के अर्ज भरण्यात आल्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ भरुन घ्यावे तसेच महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरुन घ्यावे. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेल्या अर्जाची तपासणी करुन विहित मुदतीत सादर करावे. अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. याची नोंद महाविद्यालयांनी घ्यावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

Tags: कॉलेजविध्यार्थीशाळाशिष्यवृत्तीसमाज कल्याण विभाग
Previous Post

रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पिंपरी चिंचवड महिला शहर अध्यक्षपदी सौ. माधुरी कोलते

Next Post

चंद्रपूर जिल्हात अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर जिल्हात अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

चंद्रपूर जिल्हात अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In