Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला: दुध डेअरी समोर भिषण अपघात, नशीब बलवत्तर असल्याने चालक वाचला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 19, 2024
in अकोला, अपघात, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अकोला: दुध डेअरी समोर भिषण अपघात, नशीब बलवत्तर असल्याने चालक वाचला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- वेगात असलेल्या चारचाकी मारोती पिकअँप व्हॉनचे अचानक एक्सल तुटून चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले आणि गाडी रोड डिव्हॅयडर वरील विद्युत खांबावर जोरदार धडकून भिषण अपघात झाला. गाडीचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला. नशीब बलवत्तर म्हणून चालकाचा जीव वाचला. चालक किरकोळ जखमी झाला असून, सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात अपघाताची माहिती दिल्यानंतरही जवळपास चार तास उलटून, वृत्त देईस्तोवर घटनास्थळ पंचनामा करण्यास पोलिस घटनास्थळी पोहचले नाही. तर अपघातग्रस्त गाडी बघण्यासाठी बघ्याची गर्दी होत आहे. सदर अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील शासकीय दूध डेअरी समोर सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे.

मुर्तीजापूरकडून अकोला शहरात येत असताना, हायवे आयर्नच्या पुढे आणि दूध डेअरीच्या अलिकडे अचानक या व्हॅनचा एक्सल तुटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रोड डिव्हायडरवर चढून विद्युत खांबावर जोरदार धडकली. गाडीचे समोरचे एक चाक निखळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले.

गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला. चालकाच्या पायाला किरकोळ जखमा झाल्या. अपघातग्रस्त गाडी बघितल्यावर जीवित हानी झाल्याचे दिसून येते. पण चालक नशीबवान असल्याने मोठे संकट टळले. गाडी जास्त वेगात असती आणि मागून एखादेवेळी दुसरे वाहन असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

Tags: अकोलाअपघात
Previous Post

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय भव्य ‘नारी निर्धार मेळावा’ मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न.

Next Post

निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना व कार्यशाळा, नवयुवकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना व कार्यशाळा, नवयुवकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना व कार्यशाळा, नवयुवकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In