Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आविस व कॉंग्रेसच्या सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या पुढाकाराने नागेपल्ली येथील अतिक्रमण काढण्यास सुरूवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 19, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
आविस व कॉंग्रेसच्या सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या पुढाकाराने नागेपल्ली येथील अतिक्रमण काढण्यास सुरूवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ग्रा.प.नागेपल्ली येथे स्मशानभूमी च्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात सुरुवात.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत स्मशानभुमी होती.मात्र काही नागरिकांनी त्या जमीनीवर अतिक्रमण केल्याने दहन दफन साठी नागरिकांना अडचण जात होती.दरम्यान यावेळी आविसं काँग्रेसनेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतु जी.मडावी यांनी ग्रामपंचायत नागेपल्ली येथे स्मशानभूमीची जमीन खुप असून काही नागरिकांनी त्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे व दुकाने उभी केली.

त्यामुळे स्मशानभूमीत दहन दफनसाठी जागा अपुरी पडत असल्याने ग्राम पंचायतने काही दिवसा अगोदर नोटीस बजावून सुद्धा अतिक्रमण काढत नसल्याने अतिक्रमण ठिकाणी भेट देत नागरिकांशी चर्चा करीत अतिक्रमण धारक नागरिकांना आपण शासन दरबारी विषय मांडून आपल्याला घरे बाधण्यासाठी योग्य जागेची मागणी करू असे समजवण्याचे प्रयत्न केले. तसेच नागरिकांनी सहकार्याची भुमिका बजावली व आविस व कॉंग्रेसच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या पुढाकाराने पोलीस प्रशासन व वनविभागाच्या सुरक्षा व्यवस्थेत अतिक्रमण काढण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत स्मशानभुमी साठी जागा मिळेल म्हणून नागरिकांन मध्ये आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी उपस्थित लक्ष्मण कोडापे सरपंच नागेपल्ली, रमेश शानगोंडावार उपसरपंच नागेपल्ली, करिश्मा आत्राम ग्रा.प.सदस्य नागेपल्ली, बेबीताई मंडल ग्रा.प.सदस्य नागेपल्ली, अशोक रापेलीवर, प्रशांत गोडसेलवार नगर पंचायत नगर सेवक अहेरी, सरोज दुर्गे माजी सरपंच नागेपल्ली, स्वप्नील मडावी सामाजिक कार्यकर्ते, कार्तिक तोगम उपसरपंच ग्रा.प. मरपल्ली, संतोष अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते, किशोर दुर्गेसह आविसं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिसह आदी उपस्थित होते.

Tags: गडचिरोली जिल्हा
Previous Post

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना नागरिकांच्या विविध मागण्यासाठी आक्रमक.

Next Post

सावनेर येथे 21जानेवारीला डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या स्वागत रॅलीचे जंगी तयारी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथे 21जानेवारीला डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या स्वागत रॅलीचे जंगी तयारी.

सावनेर येथे 21जानेवारीला डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या स्वागत रॅलीचे जंगी तयारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In