Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला : कचरा घंटागाडी व्यतिरिक्त कचरा टाकणार्‍यांवर आता होणार दंडात्मक कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 20, 2024
in अकोला
0 0
0
अकोला : कचरा घंटागाडी व्यतिरिक्त कचरा टाकणार्‍यांवर आता होणार दंडात्मक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये ‘डीपा क्लीन ड्राइव्ह’ अर्थात सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत शहरातील धार्मिक स्थळे, प्रभाग, नदी परिसर नाले, शहरातील मुख्य रस्ते, बगीचे,उद्याने सार्वजनिक शौचालये आदी भागांची स्वच्छता करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कोणीही रस्त्यांवर कचरा टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी दिला आहे.

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानधारकांनी अकोला महानगरपालिका प्रशासनानेमार्फत राबविण्यात येणार्‍या मोहीमे नंतर स्वच्छ झालेल्या भागांमध्ये कचरा टाकणार्‍यांविरूध्द मनपा प्रशासनाव्दारा दंडात्मक करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या घरात आणि प्रतिष्ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून परिसरात इतरत्र न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच टाकावा.असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कचरा घंटा गाडी संदर्भात समस्या असल्यास त्यांनी अकोला महानगरपालिकेच्या १८००२३३५७३३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Previous Post

आता मनरेगा अंतर्गत बांबू लागवड, बांबू लागवडीला 7 लाखाचे अनुदानसोबत विहीर मिळणार.

Next Post

अकोट शहरातून दोन देशी कट्ट्यांसह काडतूस जप्त, शहरात एकच खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोट शहरातून दोन देशी कट्ट्यांसह काडतूस जप्त, शहरात एकच खळबळ.

अकोट शहरातून दोन देशी कट्ट्यांसह काडतूस जप्त, शहरात एकच खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In