Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकर यांचे जंगी स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 21, 2024
in नागपुर, विदर्भ
0 0
0
सावनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकर यांचे जंगी स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी मोबा. नं.- ९८२२७२४१३६

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर२१ जानेवारी:- सावनेर येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे सुधाकर बागडे मित्र परिवार व युवक जागृती मंडळाचे संयुक्त विद्यमाने रविवारी सावनेर बसस्थानक जवळील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जंगी स्वागत करण्यात आले. भाजप नेते रामराव मोवाडे यांनी शाल, श्रीफळ, टोपी व दुपट्टा घालून आंबेडकरांचे स्वागत केले.


याप्रसंगी छिंदवाडा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ.भगत, युवक जागृती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बागडे, भंन्ते शिलरक्षीत महाथेरो, शिवसेना नेते उत्तम कापसे, सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड, सोनुबावा गव्हाणे, मुकेश बागडे, मनीष खंगारे, राजूभाऊ घुगल, सुजित बागडे प्रमुखाने उपस्थित होते.

आंबेडकर सावनेरहून सौसर येथे आयोजित बौद्ध धम्म महासंमेलनाला संबोधित करण्याकरिता जात होते. यावेळी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर समता सैनिक दलाने मानवंदना दिली. नंतर सामुहीक बुद्ध वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकी शेंडे, स्तूप बागडे, धनंजय बागडे, उद्देश बागडे, राजेश बडखने, सागर मेश्राम, विनोद उईके, बिट्टू सोनटक्के यांनी मोलाचे सहकार्य केले.

Tags: डॉ. राजरत्न आंबेडकर
Previous Post

मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारी पासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण.

Next Post

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर लूट कदापि खपवून घेणार नाही: सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर लूट कदापि खपवून घेणार नाही: सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर लूट कदापि खपवून घेणार नाही: सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In