Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्य आरोग्य तपासणी शिबिर, लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 22, 2024
in आरोग्य, नागपुर, विदर्भ
0 0
0
रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्य आरोग्य तपासणी शिबिर, लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -९८२२७२४१३६

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नागपूर ग्रामीण पोलीस विभागामार्फत सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्याने विविध लोकजागृती व कृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्थानिक लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशन सावनेर तर्फे क्षेत्रातील चालक, वाहक आणि वाहतूक संबंधित व्यक्तींसाठी नेत्र, शुगर, रक्तचाप सारख्या चाचण्या व तपासणी शिबिराचे नुकतेच पोलीस स्टेशन सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद अनिल म्हस्के (भापोसे) सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी भूषविले, यावेळी रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक व प्रा. डॉ.विलास डोईफोडे अध्यक्ष लायन्स क्लब प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रवास्यांच्या जीवाची पर्यायाने कुटुंबाची जबाबदारी ही चालक वाहकांवर अवलंबून असते त्यामुळे त्यांनी तसेच सामान्य जनतेने सुद्धा वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असे प्रतिपादन रवींद्र मानकर यांनी केले. यावेळी अनिल म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनात सरकारी किंवा खाजगी वाहतूक क्षेत्रातील सर्व संबंधित व्यक्तींनी नियमित नेत्र, शुगर, रक्तचाप तपासन्या करून योग्य औषधोपचार केल्यास अपघातांचे प्रमाण काहीसे कमी होऊ शकते असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचा उद्देश व प्रास्ताविक प्रा.विलास डोईफोडे यांनी स्पष्ट केले. सदर शिबिरात डॉ. शिवम पुण्यानी, रुकेश मुसळे आणि आस्था पथालॉजि लॅब चमू यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून उपरोक्त तपासन्या सुद्धा केल्या. या कार्यक्रमाचे संचालन व्यंकटेश दोनोडे तर आभारप्रदर्शन बांगरे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील तलमले, किशोर सावल, सुरेंद्र वासनिक, पंकज गजभिये, रुपेश जिवतोडे, शशांक देशमुख, अंकुश शास्त्री, ज्योती नेवारे यांनी परिश्रम घेतले. अनेक वाहन चालक, वाहकांनी शिबिराचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केले.

Tags: आरोग्य शिबीरनागपुर पोलीसलायन्स क्लब सावनेरसावनेर पोलीस
Previous Post

मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले?

Next Post

धापेवाडा येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदच्या वतीने कळमेश्वर तालुका तर्फे तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
धापेवाडा येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदच्या वतीने कळमेश्वर तालुका तर्फे तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न.

धापेवाडा येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदच्या वतीने कळमेश्वर तालुका तर्फे तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In