Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

विकसित भारत रथयात्रेला दाखविले काळे झेंडे उरळ बु. येथील प्रकार: पोलिसांन कडून तिघे ताब्यात व सुटका.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 23, 2024
in अकोला, आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विकसित भारत रथयात्रेला दाखविले काळे झेंडे उरळ बु. येथील प्रकार: पोलिसांन कडून तिघे ताब्यात व सुटका.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या वतीने मोदी सरकार विकसित भारत संकल्प रथयात्रा गावागावात सुरू करण्यात आली आहे. या रथयात्रेवरील मोदी सरकार या नावाला विरोध करत त्याऐवजी भारत सरकार का नाही? असे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना करत या रथयात्रेला उरळ बु व उरळ खु येथे तिघांनी काळे झेंडे दाखवले याप्रकरणी उरळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन सोडले.

बाळापुर तालुक्यातील उरळ खुर्द व उरळ बुद्रुक येथे सोमवार ता. २२ रोजी सकाळी विकसित भारत संकल्प रथयात्रा येऊन पोहोचली केंद्र सरकारच्या विविध योजना या जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात व केंद्राच्या कामांची माहिती नागरिकांन व्हावी यासाठी ही संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. मात्र य संकल्प यात्रेच्या गाडीवर मोदी सरकार असा उल्लेख करण्यात आल आहे. त्यामुळे स्थानिक आंदोलक शेतकरी पुत्र गोपाळ पोहरे तसेच् बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीचे दीपक पोहरे, प्रवीण माळी य तिघांनी संबंधित अधिकाऱ्यांना मोदी सरकार यांनी भारत सरकार अस उल्लेख करण्यात यावा अशी मागणी केली.

मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगितले. यावेळी काळे झेंडे दाखवून विकसित भारत संकल्प रथयात्रेला कार्यकर्त्यांनी यावेळी निषेध केला. उरळ पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले व काही वेळाने सोडून दिले.

Previous Post

बाल क्रीडा संमेलनाच्या निधीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची ग्वाही.

Next Post

निवडणुकीच्या उत्कृष्ट कार्यासाठी अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पारितोषिक, राष्ट्रीय मतदार दिना निमित्त मुंबईत सन्मान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निवडणुकीच्या उत्कृष्ट कार्यासाठी अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पारितोषिक, राष्ट्रीय मतदार दिना निमित्त मुंबईत सन्मान.

निवडणुकीच्या उत्कृष्ट कार्यासाठी अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पारितोषिक, राष्ट्रीय मतदार दिना निमित्त मुंबईत सन्मान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In