गडचिरोली जिल्यातील सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट ऑप सो. ली. बँकेतील कर्मचारी यांनी केलं रक्तदान.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील आरमोरी गडचिरोली, वडसा, चामोर्शी, धानोरा, शाखेतील सहयोग क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेडचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी माणुसकी दाखवून एक संकल्प हाती घेत, रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान म्हणत रक्तदान शिबीरात आयोजन करण्यात आले होते.

यावेळी 31 रक्तदात्यानी रक्तदान केले. यात योगेश खोब्रागडे, मिथिलेश मेश्राम, विवेक रोगडे, भाऊराव शास्त्रकार, अरविंद मेश्राम, चेतनकुमार भोंडे, महेश सुखदेवे, प्रेमकुमार कोसनकर, विकास बढ़वाइक, सचिन गेडाम, रुपेश ब्राह्मणकर, राकेश मांडपे, कविश्वर खोब्रागडे, मंगेश सांगोडे, मुकेश लांजेवार, साहिल शेख, अक्षय पद्मागिरवार, प्रशिल उके, शशिकांत बारसागडे, मयूर चौधरी, संदीप नंदेश्वर, पंकज जवादे, शुभम मानकर, राकेश भेंडारे, प्रविण रहाटे, बादल गिर्हपुंजे, रोशन येवले, अनिकेत हर्ष, अजय धाकडे, हितेश कुलसिंगे, राकेश मेश्राम यांनी रक्तदान केल
या शिबिरात सहभागी होणार्या सर्व आरमोरी, गडचिरोली, वळसा, चामोर्शी, धानोरा शाखेतील सर्व सन्मानित कर्मचारी व बाहेरुन आलेले सर्व रक्तमित्र यांचे सहयोग गडचिरोली जिल्ह्य़ाच्या वतीने आभार मानले. यापुढे ही आपण आपल्या प्रत्येक शाखेत अंतर्गत विविध प्रकारच्या उपक्रम राबवून गरजूना मदत होईल. अशी संकल्पना या सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सो. ली बँकेतील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

