Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

मराठा आरक्षण: मुंबईत धडकी भरण्यास सुरवात; मुंबईत मराठ्यांचा चक्काजाम, आंदोलक मुख्य रस्त्यावर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 26, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मराठा आरक्षण: मुंबईत धडकी भरण्यास सुरवात; मुंबईत मराठ्यांचा चक्काजाम, आंदोलक मुख्य रस्त्यावर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईत येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे जलद गतीने धावणाऱ्या मुंबईला ब्रेक लागणार काय ? अशा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे.

यावेळी हजारोच्या संख्येने मराठा आरक्षण आंदोलक मुख्य रस्त्यावर बसले आहेत. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे. मात्र, जरांगे मागण्यांवर ठाम असल्याने सरकार आता यावर कसा तोडगा काढणार? आणि मुंबईमधील परिस्थिती कशी हाताळणार? यावर आता बरच काही अवलंबून असणार आहे.

आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार..
दरम्यान, सीएसटी परिसरात गर्दी झाल्यानंतर मुंबई पोलिस सक्रिय झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलकांना विनंती करून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी गर्भित इशारा दिला आहे. केवळ सीएसएमटी नाही, तर आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार आहोत, आंदोलकांना आवाहन करतोय की सर्वांनी आझाद मैदानात यावं असं त्यांनी म्हटलं आहे.

एकटा निर्णय घेऊ शकत नाही..
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुढची चर्चा आपण करूया. राज्य सरकारच्या शिष्टमंडळांना जीआरसाठी जी काय कागदपत्रे समोर ठेवली आहेत त्यात काय दुरुस्ती आहे, त्यात नेमक्या कोणत्या मागण्या मान्य होत आहेत, ते सगळं आपण चर्चा करून ठरवू. कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, सगळ्यांसमोर चर्चा करून निर्णय घेईल, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Tags: मनोज जरांगेमराठा आरक्षण आंदोलनमुंबई
Previous Post

वर्धा: पालकमंत्री त्याच्या हस्ते कपिल जगदीशसिह ठाकूर यांना क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Next Post

चंद्रपुर येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्येने खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपुर येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्येने खळबळ.

चंद्रपुर येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्येने खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In