Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचे कडून आजाराने ग्रस्त महिलेला आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 28, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचे कडून आजाराने ग्रस्त महिलेला आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील मरनेली (राजाराम) येथील मंजू ईश्वर तलांडे वय 35 वर्षे ही महिला खूप दिवसापासून अपेनडिक्स/ किडणी स्टोन या आजाराने ग्रस्त आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजुक असल्याने चांगल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अत्यंत अडचण होती. यामुळे संपूर्ण तलांडे कुटुंब चिंतेत होतं. पण ही माहिती माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळताच त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मंजू ईश्वर तलांडे या महिलेला आर्थिक मदत केली.

यावेळी अम्ब्रिशराव आत्राम यांनी परत सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करणार असे आश्वासन तलांडे कुटूंबाला दिले. अहेरी इस्टेटचे राजे, माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील अपघात ग्रस्त, कॅन्सरग्रस्त आणि आर्थिक अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक गरजवंताला आर्थिक मदत केली आहे.

Tags: अहेरीगडचिरोली जिल्हामाजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
Previous Post

ओडीगुडम शाळेत विविध क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, विद्यार्थींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ: लक्ष्मी कुसराम

Next Post

सावनेर येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजु घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजु घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहण.

सावनेर येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजु घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In