Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

मेहकर येथे तथागत ग्रुपच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर व समाज भुषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 30, 2024
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
मेहकर येथे तथागत ग्रुपच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर व समाज भुषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार वितरण सोहळा तसेच जानेफळ एक्सप्रेसच्या कँलिन्डरचे प्रकाशनाचे आयोजन केले असता यावेळी कांतादेवी डाळे ब्लड सेन्टर व त्यांच्या टीमच्या सहकार्याने मेहकर शहरात मोठ्या प्रमाणात 31 रक्तदात्यांनी रक्तदान करुन यावेळी सहकार्य केले व तथागत ग्रुपला ज्या पदाधिकार्यांनी अहोरात्र वाढविण्यासाठी सहकार्य केले आशा पदाधिकारी यांचा सत्कार व समाजभुषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेले असे तथागत ग्रुपचे गौतम नरवाडे,अख्तर कुरेशी, राधेश्याम खरात,सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, संदिप राऊत यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमाचे उदघाटक मेहकर शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सामाजिक बांधिलकी जोपासणारे राजेंद्र शिंगाटे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भाई कैलास सुखधाने व प्रमुख मार्गदर्शक तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई हे होते. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती मान्यवर ॲड.देवकांत मेश्राम, संतोष खरात, कुणाल माने, सुनिल वनारे, पत्रकार फिरोजभाई शहा, शोएब अली, जफरभाई शाह, संजय वानखेडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, अंकुश राठोड, गजानन सरकटे, प्रकाश सुखधाने, राधेशाम खरात, सचिन गवई, गौतम पैठणे, गौतम नरवाडे, संदिप राऊत, रूपेश गवई, गणेश वानखेडे, राम डोंगरदिवे, श्रीकृष्ण शटाणे, नितीन बोरकर, अनिल धांडे, महिला आघाडी सौ.निताताई पैठणे, सौ. कांचन मोरे, सौ.वंदना माने, लक्ष्मीताई कस्तुरे, राधाताई यंगड आदी समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मेहकर शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Tags: तथागत ग्रुपबुलढाणामेहकर
Previous Post

रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

Next Post

शाळेतून तक्रार आली, मुलगा मोबाईल बघतो म्हणून नराधम बापाने विष पाजून केली मुलाची हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शाळेतून तक्रार आली, मुलगा मोबाईल बघतो म्हणून नराधम बापाने विष पाजून केली मुलाची हत्या.

शाळेतून तक्रार आली, मुलगा मोबाईल बघतो म्हणून नराधम बापाने विष पाजून केली मुलाची हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In